दिनविशेष १५ जानेवारी || Dinvishesh 15 January

Share This

जन्म

१. मायावती, पूर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश , बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा (१९५६)
२. डॉ. आर. सी. हिरेमठ, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (१९२०)
३. खाशाबा जाधव , कुस्तीगीर (१९२६)
४. नील नितिन मुकेश, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८२)
५. अब्दुलझीज बीन सौद , पहिले सौदी अरेबियाचे राजा (१८७५)
६. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर , मानवी हक्कांसाठी लढणारे (१९२९)
७. बाबासाहेब भोसले, ९वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९२१)
८. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले n, मराठी कथाकार (१९३१)
९. कृष्णा चंद्रा अगरवाल, पूर्व सर न्यायाधीश राजस्थान उच्च न्यायालय (१९३४)
१०. अर्मंडो ख्रिस्टियन परेस, अमेरिकन सिंगर (Pitbull) (१९८१)

मृत्यु

१. हरीलाल उपाध्याय , गुजराती लेखक , कवी (१९९४)
२. नामदेव लक्ष्मण ढसाळ, दलित साहित्यिक (२०१४)
३. गुलजारीलाल नंदा , भारताचे २रे पंतप्रधान (१९९८)
४. एलिझाबेथ जनेवे , अमेरिकन लेखिका (२००५)
५. देवानया पवनार, तामिळ लेखक (१९८१)

घटना

१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१)
२. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेटंट केले.. (१८६१)
३. बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवण्यात आले. (१९९६)
४. भारत आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. (१९३४)
५. सोव्हिएत युनियनने वेस्ट जर्मनी सोबत युद्ध थांबवले. (१९५५)
६. द पेंबर्टन मेडीसिन या कंपनीची विविध ठिकाणी स्थापना झाली. पुढे ती कोका कोला म्हणुन नावारूपाला आली. (१८८९

महत्त्व

१. भारतीय सैन्य दिवस ( जनरल करिअप्पा यांनी ब्रिटीशांकडून भारतीय सेनेची सूत्रे आपल्या हातात घेतली )

READ MORE

Next Post

दिनविशेष १६ जानेवारी || Dinvishesh 16 January ||

Sat Jan 16 , 2021
१. मोरारजी देसाई यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन केले. (१९५५) २. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. (१६८१) ३. सोव्हिएत युनियनने पूर्व कझाख येथे अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९६५) ४. जॉन लेनन यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे "वुमन" हे गाणे लंडन येथे प्रकाशित झाले. (१९८१) ५. अमेरिकेत संविधानात संशोधन करण्यात आले आणि संपूर्ण देशात दारू बंदी करण्यात आली. (१९१९)