दिनविशेष १५ ऑक्टोबर || Dinvishesh 15 October ||

Share This:

जन्म

१. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे ११वे राष्ट्रपती , वैज्ञानिक (१९३१)
२. सेठ गोविंद दास, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९६)
३. प्रणोय राॅय , एन. डी. टी. व्हीचे संस्थापक (१९४९)
४. इटो हिरोबुमी, जपानचे पहिले पंतप्रधान (१८४१)
५.अकबर , मुघल सम्राट (१५४२)
६. जोस मीग्वेल कॅरेरा, चीलीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१७८५)
७. मुख्तार अब्बास नक्वी, भारतीय केंद्रीय मंत्री, राजकीय नेते (१९५७)
८. भाऊराव गायकवाड, भारतीय राजकीय नेते. (१९०२)
९. भारती आचरेकर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९५७)
१०. छगन भुजबळ, भारतीय केंद्रीय मंत्री ,राजकीय नेते (१९४७)
११. विल्हेल्म मिक्लस, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७२)
१२. मोशे शारेट्ट, इस्राएलचे पंतप्रधान (१८९४)
१३. पंडित संजीव अभ्यंकर, मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक (१९६९)
१४. नारायण गंगाराम सुर्वे, भारतीय कवी ,लेखक (१९२६)
१५. साली बेरिषा, अल्बेनियाचे पंतप्रधान (१९४४)

मृत्यू

१. साई बाबा, शिर्डी, भारतीय गुरू (१९१८)
२. सूर्यकांत त्रिपाठी निराला, भारतीय हिंदी साहित्यिक (१९६१)
३. वसंत सबनीस, भारतीय लेखक ,चित्रपट पटकथालेखक (२००२)
४. ना. सं. इनामदार, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (२००२)
५. दत्ता गोर्ल, भारतीय मराठी चित्रपसृष्टीतील छायालेखक (१९९७)
६. माता हारी, पहिल्या महायुद्धातील डच नर्तिका (१९१७)
७. रेमंड पोईंवरे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९३४)
८. ओम शिवपुरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९०)
९. बाबा कांशीराम, भारतीय कवी , लेखक , स्वातंत्र्य सेनानी (१९४३)
१०. पियररे लावल, फ्रान्सचे पंतप्रधान (१९४५)
११. नोर्डोम सिहानोक, कंबोडिया देशाचे पंतप्रधान (२०१२)

घटना

१. हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर झाला. (१९६८)
२. भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९७)
३. बांगलादेशातील रहिमा बानू ही मुलगी देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली. (१९७५)
४. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली. (१८८८)
५. टाटा एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान कराची ते मुंबई झेपावले त्यावेळी एका विमान प्रवासाचे भाडे २०,०००₹ आकारण्यात आले. (१९३२)
६. त्रिपुरा हे राज्य भारतात विलीन झाले. (१९४९)
७. केतुमिले मासायर्स हे बोटस्वानाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९९४)

महत्व

१. वाचन प्रेरणा दिवस
२. International Day Of Rural Women
३. Global Handwashing Day