जन्म

१. गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक (१४६९)
२. सुरेश भट, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (१९३२)
३. लिओनार्डो दा विन्सी , इटालियन चित्रकार, वैज्ञानिक, मूर्तिकार (१४६२)
४. पियट्रो कॅटल्डी, इटालियन गणितज्ञ (१५५२)
५. लियन्हार्ड इउलर, गणितज्ञ (१७०७)
६. बाबुराव पारखे, वेदाभ्यासक (१९१२)
७. जोहान्स स्टार्क, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७४)
८. स्टॅन्ली ब्रूस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८८३)
९. हसरत जयपुरी, गीतकार संगीतकार (१९२२)
१०. मंहार मोदी , गुजराती लेखक कवी (१९३७)
११. मंदिरा बेदी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
१२. असोक नाथ मित्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९२९)
१३. विडगिस फिंनबोगडोत्तिर, आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
१४. पेण सोवांन, कॅम्बोडियाचे पंतप्रधान (१९३६)
१५. रॉबर्ट लेफकोवित, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
१६. मनोज प्रभाकर, भारतीय क्रिकेटपटू (१९६३)
१७. एम्मा वॉटसन, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९०)
१८. मैसि विल्यम्स, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९३)
१९. अयोध्या प्रसाद उपाध्याय, भारतीय लेखक (१८६५)

मृत्यु

१. राम सिंघ शास्त्री, भारतीय स्वातंत्र्यसैनिक , गीतकार संगीतकार (२००२)
२. वि. रा. करंदीकर, संत साहित्याचे अभ्यासक (२०१३)
३. जॅकोपो रिकॅटी , इटालियन गणितज्ञ (१७५४)
४. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६५)
५. संभु नाथ डे, भारतीय वैज्ञानिक (१९८५)
६. मणुएल रॉक्सास, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९४८)
७. जिन पॉल सर्त्रे, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९८०)
८. मोरेश्वर पराडकर , कवी (१७९४)
९. क्लेमेंट फ्रेउड, ब्रिटीश लेखक (२००९)
१०. सॅम मोस्कोविट्ज, इतिहासकार ,लेखक (१९९७)

घटना

१. न्यू यॉर्क मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांची इलेक्ट्रिक कंपनी आणि थॉमसन ह्युस्टन या इलेक्ट्रिक कंपनी यांच्या विलीनीकरणाने जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना करण्यात आली. (१८९२)
२. डायबेटिसच्या रुग्णांसाठी इन्सुलिनचे इंजेक्शन वापरण्यास सुरुवात झाली. (१९२३)
३. स्वित्झर्लंड आणि सोव्हिएत युनियन मध्ये राजकिय संबंध सुरु झाले. (१९२७)
४. अल्बर्ट लेब्रुन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९३९)
५. गाबोणने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९७५)
६. बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तान मधील जेल मध्ये बंद असलेले ४००हूनअधिक अतिरेकी पळून गेले. (२०१२)
७. मक्का मदिना येथून काही अंतरावर मीना येथे हज यात्रेकरूंच्या तंबुला आग लागून ३००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९७)

महत्त्व

१. जागतिक कला दिन

READ MORE

Online || MARATHI POEM ||

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही …

Read More

Happy makar Sankranti!!!

आपलं नात अबोल नसावं गुळात मिळालेला गोडवा असावं तिळगुळ खाऊन मस्त असावं फक्त गोड शब्दांचे मोती असाव…

Read More

हास्य || HASYA MARATHI KAVITA ||

खळखळून वाहणाऱ्या नदीत तुझ हास्य वाहुन जातं माझ्या मनातल्या समुद्रात अलगद ते मिळुन जातं ओलावतात त…

Read More

हरवलेले क्षण || MARATHI KAVITA ||

विस्कटलेलं हे नातं आपलं पुन्हा जोडावंस वाटलं मला पण हरवलेले क्षण आता पुन्हा सापडत नाहीत कधी दुर …

Read More
Scroll Up