जन्म
१. सुषमा स्वराज, भारतीय राजकीय नेत्या, केंद्रिय मंत्री (१९५२)
२. संजीवनी मराठे, कवयत्री लेखिका (१९१६)
३. कपिल सिब्बल, केंद्रिय मंत्री, वकील (१९५०)
४. इन्रिक फ्लॉरेन्स, स्पॅनिश इतिहासकार (१७०१)
५. लाजोस काऊंत बॅथ्याण्य, पहिले हेंगेरीचे पंतप्रधान (१८०६)
६. चार्ल्स विल्सन , स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८६९)
७. अभय सिंघ चौटाला, भारतीय राजकिय नेते (१९६३)
८. मधुबाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३३)
९. मोहन धारिया, सामाजिक कार्यकर्ते, केंद्रिय मंत्री (१९२५)
१०. जान निसार अख्तर, उर्दू शायर (१९१४)
मृत्यु
१. जॉन हंडले, इंग्लिश गणितज्ञ (१७१४)
२. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, शास्त्रीय गायक (१९७४)
३. ज्यूलियन हक्स्ले , जीवशास्त्रज्ञ (१९७५)
४. मन्हार रस्कापुर, गुजराती चित्रपट दिग्दर्शक (१९८०)
५. डेव्हिड हिबर्ट, जर्मन गणितज्ञ (१९४३)
६. अलान रॉस , लेखक (२००१)
७. पी जी वूडहाऊस, लेखक(१९७५)
८. पेटको तोडोरोव , बल्गेरियन लेखक (१९१६)
९. एदुआर्दो हर्मन , भाषा वैज्ञानिक (१९५०)
१०. सिग रुमन , अमेरीकन अभिनेता (१९६७)
घटना
१. भारतात पहिल्यांदाच होमिओपॅथी कॉलेजची स्थापना कोलकाता येथे करण्यात आली. (१८८१)
२. आय बी एम या संगणक तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना झाली. (१९२४)
३. अमेरिकेत मतदान करण्यासाठी यंत्राचा वापर करण्यात आला. (१८९९)
४. बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. (१९४६)
५. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल आणि एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला. (१८७६)
महत्त्व
१. व्हॅलेंटाईन डे