जन्म

१. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (१९४६)
२. सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर.(१९२४)
३. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा जन्म. ( १९३४)
४. इंग्लंडचा राजा जॉर्ज यांचा जन्म (१८९५)
५. टायको ब्राहे डच खगोलशास्त्रज्ञ. (१५४६)
६. सतीश दुभाषी चित्रपट अभिनेते ( १९३९)
७. नास्त्रेदमस प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी (१५०३)
८. उपेन्द्रनाथ अश्क लेखक (१९१०)
९. विजय अमृतराज टेनिसपटू (१९५३)
१०. बी. के. एस. अयंगर प्रसिद्ध भारतीय योग गुरू. (१९१८)
११. जगत नारायण मुल्ला प्रसिद्ध वकील (१८६४)
१२. नोबेल पुरस्कार विजेता निकोले बासोव (१९२२)
१३. नट प्रसाद सावकार प्रसिद्ध गायक (१९२८)
१४. राणा दगुबट्टी भारतीय अभिनेते (१९८४)
१५. कुलदीप यादव भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
१६. दिव्यांका त्रिपाठी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री ( १९८४)
१७. सैय्यद रहीम नाबी भारतीय फुटबॉल खेळाडू (१९८५)
१८. सुखबीर सिंग गिल्ल भारतीय फील्ड हॉकी खेळाडू (१९७५)

मृत्यू

१. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. (१७९९)
२. ग. दि. माडगूळकर प्रसिद्ध लेखक, कवी अभिनेते (१९७७)
३. सी. एन. करूनाकरण भारतीय चित्रकार ( २०१३)
४. शंकरदास केसरीलाल प्रसिद्ध गीतकार (१९६६)
५. निर्मलजीत सिंह सेखो परमवीर चक्र सम्मानित भारतीय सैनिक (१९७१)
६. अत्लम एर्टेगन अटलांटिक रेकॉर्डसचे सहसंस्थापक (२००६)
७. जॉन होर्वे केलोंग काॅर्नफ्लेक्सचे निर्माते (१९४३)
८. जेनी क्रेन अमेरिकन अभिनेत्री (२००३)
९. बिली जो स्पियर अमेरिकन सिंगर (२०११)
१०. शहीदुल्लाह कैसर बांगलादेशी लेखक पत्रकार (१९७१)

घटना

१. UNHCR ची स्थापना (१९५०)
२. राईट बंधू यांनी उड्डाणाचा किटीहोक येथे पहिला प्रयत्न केला.(१९०३)
३. आलाबामा हे अमेरिकेेचे २२ वे राज्य बनले.(१८१९)
४. संयुक्त राष्ट्रात टाझानियाचा समावेश . (१९६१)
५. नासाचे Mariner २ हे यशस्वीरीत्या शुक्र ग्रहाकडे झेपावले.( १९६२)

महत्त्व

१. ऊर्जा संरक्षण दिन

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १ जुलै || Dinvishesh 1 July ||