दिनविशेष १४ जानेवारी || Dinvishesh 14 January

Share This

जन्म

१. दुर्गा खोटे, सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९०५)
२. चिंतामण द्वारकानाथ देशमुख, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर भूगोल महर्षी(१८९६)
३. चित्तरंजन कोल्हटकर, सुप्रसिद्ध अभिनेते (१९२३)
४. महाश्वेता देवी, बंगाली लेखिका (१९२६)
५. डेव ग्रोहल, अमेरिकन सिंगर (Foo fighters) (१९६९)
६. सुरजित पटर , भारतीय लेखक (१९४५)
७. कैफी आझमी, गीतकार (१९१९)
८. रघुनाथ धोंडो कर्वे , विचारवंत ( १८८२)
९. दी. ब. देवधर, भारतीय क्रिकेटपटू (१८९२)
१०. वासुदेवराव साने, भारतीय क्रिकेटपटू (१९१४)

मृत्यु

१. सत्यम पटेल, भारतीय राजकीय नेते (२००५)
२. सदाशिवराव भाऊ, पानिपत युध्दात सरसेनापती (१७६१)
३. रमेश प्रसाद महोपात्रा, पुरातत्वशास्त्रज्ञ (१९८९)
४. विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांचे ज्येष्ठ चिरंजीव (१७६१)
५. एडमंड हॅले, गणितज्ञ, खगोशास्त्रज्ञ (१७४२)
६. लेविस कॅरोल, गणितज्ञ (१८९८)
७. शेले विंटर्स, अमेरिकन अभिनेत्री (२००६)

घटना

१. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना झाली. (१९६०)
२. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गाँधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. (२०००)
३. सोव्हिएत युनियनने अमेरिके सोबत व्यापार करार रद्द केला. (१९७५)
४. लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१९४८)
५. येमेनने अल कायदा विरुद्ध युद्ध पुकारले. (२०१०)
६. विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. (१९२३)
७. मराठा आणि अफगाणी यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली. (१७६१)
८. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९८)

महत्त्व

१. राष्ट्रीय भूगोल दिवस

READ MORE

Next Post

दिनविशेष १५ जानेवारी || Dinvishesh 15 January

Fri Jan 15 , 2021
१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१) २. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेटंट केले.. (१८६१) ३. बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवण्यात आले. (१९९६) ४. भारत आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. (१९३४) ५. सोव्हिएत युनियनने वेस्ट जर्मनी सोबत युद्ध थांबवले. (१९५५)