Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » दिनविशेष

दिनविशेष १४ जानेवारी || Dinvishesh 14 January ||

Category दिनविशेष
दिनविशेष १४ जानेवारी || Dinvishesh 14 January ||

Content

  • जन्म
  • मृत्यु
  • घटना
  • महत्त्व
Share This:

जन्म

१. दुर्गा खोटे, सुप्रसिद्ध अभिनेत्री (१९०५)
२. चिंतामण द्वारकानाथ देशमुख, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर भूगोल महर्षी(१८९६)
३. चित्तरंजन कोल्हटकर, सुप्रसिद्ध अभिनेते (१९२३)
४. महाश्वेता देवी, बंगाली लेखिका (१९२६)
५. डेव ग्रोहल, अमेरिकन सिंगर (Foo fighters) (१९६९)
६. सुरजित पटर , भारतीय लेखक (१९४५)
७. कैफी आझमी, गीतकार (१९१९)
८. रघुनाथ धोंडो कर्वे , विचारवंत ( १८८२)
९. दी. ब. देवधर, भारतीय क्रिकेटपटू (१८९२)
१०. वासुदेवराव साने, भारतीय क्रिकेटपटू (१९१४)

मृत्यु

१. सत्यम पटेल, भारतीय राजकीय नेते (२००५)
२. सदाशिवराव भाऊ, पानिपत युध्दात सरसेनापती (१७६१)
३. रमेश प्रसाद महोपात्रा, पुरातत्वशास्त्रज्ञ (१९८९)
४. विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांचे ज्येष्ठ चिरंजीव (१७६१)
५. एडमंड हॅले, गणितज्ञ, खगोशास्त्रज्ञ (१७४२)
६. लेविस कॅरोल, गणितज्ञ (१८९८)
७. शेले विंटर्स, अमेरिकन अभिनेत्री (२००६)

घटना

१. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना झाली. (१९६०)
२. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गाँधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. (२०००)
३. सोव्हिएत युनियनने अमेरिके सोबत व्यापार करार रद्द केला. (१९७५)
४. लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१९४८)
५. येमेनने अल कायदा विरुद्ध युद्ध पुकारले. (२०१०)
६. विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. (१९२३)
७. मराठा आणि अफगाणी यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली. (१७६१)
८. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. (१९९८)

महत्त्व

१. राष्ट्रीय भूगोल दिवस

दिनविशेष १३ जानेवारी
दिनविशेष १५ जानेवारी
Tags दिनविशेष १४ जानेवारी Dinvishesh 14 January

RECENTLY ADDED

Dinvishesh
दिनविशेष १० डिसेंबर || Dinvishesh 10 December ||
Dinvishesh
दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December ||
Dinvishesh
दिनविशेष ८ डिसेंबर || Dinvishesh 8 December ||
Dinvishesh
दिनविशेष ७ डिसेंबर || Dinvishesh 7 December ||

TOP POST’S

श्रीविष्णु वंदना || Devotional || Shrivishnu Vandana ||

श्रीगोविंद नामावली।। Govind Namavali ||

श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा भक्त वत्सल गोविंदा भागवता प्रिय गोविंदा। नित्य निर्मल गोविंदा नीलमेघ श्याम गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोकुल नंदन गोविंदा।।
loving couple standing together and hugging

अधुरी प्रित || A Short Heart Touching Love Story ||

तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस
गुरु गोरख नाथ चालीसा || Devotional ||

गुरु गोरख नाथ चालीसा || Devotional ||

दोहा गणपति गिरजा पुत्र को सुमिरु बारम्बार | हाथ जोड़ बिनती करू शारद नाम आधार || चोपाई जय जय जय गोरख अविनाशी | कृपा करो गुरुदेव प्रकाशी || जय जय जय गोरख गुण ज्ञानी | इच्छा रूप योगी वरदानी || अलख निरंजन तुम्हरो नामा | सदा करो भक्त्तन हित कामा || नाम तुम्हारो जो कोई गावे | जन्म जन्म के दुःख मिट जावे ||
बालाजी आरती संग्रह

बालाजी आरती संग्रह || व्यंकटेश स्तोत्र || बालाजी मंत्र || Balaji Aarati ||

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।। सुरवर मुनिवर भावें करिती तव सेवा ।। कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा ।। कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ।। १ ।।
कहाणी गोपद्मांची || Kahani || Devotional ||

कहाणी गोपद्मांची || Kahani || Devotional ||

ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसलेल्या आहेत. ताशे, मर्फे वाजत आहेत, उर्वशी, रंभा नाचत आहेत. तोच तंबोर्‍याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेर्‍या फुटल्या. असं झाल्यावर सभेत हुकुम सुटला, करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, गांवात कोणी वाणवशावाचून असेल , त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्‍याला तार लावा, कीर्तन चालू करा. रंभा, उर्वशी नाचत्या करा.

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest