दिनविशेष १४ ऑक्टोबर || Dinvishesh 14 October ||

Share This:

जन्म

१. गौतम गंभीर , भारतीय क्रिकेटपटू, राजकीय नेते (१९८१)
२. सुभाष भेंडे , भारतीय मराठी लेखक (१९३६)
३. वीरेंद्रकुमार भट्टाचार्य, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक , साहित्यिक (१९२४)
४. जॉर्ज ग्रेनविल्ल, ब्रिटिश पंतप्रधान (१७१२)
५. राल्फ लाॅरेन , राल्फ लॉरेन कंपनीचे संस्थापक (१९३९)
६. उस्ताद शाहिद परवेझ, इटावा घराण्याचे सतार वादक, गायक (१९५८)
७. एमाॅन दे वलेरा, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
८. ड्वाईट आयसेनहाॅवर ,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८९०)
९. सतीश महाना, भारतीय राजकीय नेते (१९६०)
१०. रॉजर मूर, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९२७)
११. पर्मित शेठी, भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माता (१९६१)
१२. राजा नवाथे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९२४)
१३. आशर रेमंड, अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता (१९७८)
१४. निखिल बॅनर्जी, मैहर घराण्याचे सतारवादक (१९३१)

मृत्यू

१. ओम प्रकाश शर्मा , भारतीय लेखक (१९९८)
२. हेरॉल्ड रॉबिन्स, अमेरिकन कादंबरीकार (१९९७)
३. लालचंद हिराचंद दोशी, वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष (१९९३)
४. अब्रम जोफ्फे, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (१९६०)
५. बिंग क्राॅस्बी, अमेरिकन गायक, अभिनेता (१९७७)
६. दशरथ देब, त्रिपुराचे मुख्यमंत्री (१९९८)
७. मार्टिन रील, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१९८४)
८. ज्युलियस न्येरेरे, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९९)
९. राधाकृष्ण हरिराम तहलियानी, भारतीय नौसेनाधिपती (२०१५)
१०. मोहन धारिया, भारतीय राजकीय नेते (२०१३)
११. नरसिंह चिंतामण केळकर, भारतीय साहित्यसम्राट (१९४७)

घटना

१. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पदवी अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. (१९२०)
२. भारतात पंजाब विद्यापीठाची स्थापना (सध्या पश्चिम पाकिस्तान )करण्यात आली. (१८८२)
३. जॉर्ज ईस्टमॅन यांनी पेपर स्ट्रिप फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८४)
४. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (१९५६)
५. मार्टिन ल्यूथर किंग यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९६४)
६. चार्ल्स यॅगर या वैमानिकाने x १ या विमानातून ध्वनिपेक्षा जास्त वेगाने यशस्वी उड्डाण करून इतिहास रचला. (१९४७)

महत्व

१. World Standards Day