दिनविशेष १३ सप्टेंबर || Dinvishesh 13 September ||

Share This:

जन्म

१. उषा नाडकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४६)
२. डॅनिएल देफो, इंग्लिश लेखक (१६६०)
३. डॉ. प्रभा अत्रे, भारतीय शास्त्रीय गायिका (१९३२)
४. महिमा चौधरी, भारतीय चित्रपट अभिनेत्री
५. महंत स्वामी महाराज, भारतीय धर्मगुरू, स्वामीनारायण संस्थानचे महंत (१९३३)
६. राजीव शुक्ला, भारतीय राजकीय नेते, इंडियन प्रीमियर लीगचे भूतपूर्व चैरमन (१९५९)
७. आर्थर हेंडरसन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते ब्रिटिश राजकीय नेते (१८६३)
८. रॉलड डाहल, ब्रिटिश लेखक (१९१६)
९. ऑस्कर संचेझ, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९४०)
१०. अहमत सेझर, तूर्कीचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
११. शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९६९)
१२. गणेश आगाशे, भारतीय प्रतिभावंत शिक्षक (१८५२)

मृत्यू

१. लालजी पांडे, भारतीय गीतकार (१९९७)
२. श्रीधर पाठक, भारतीय हिंदी कवी , साहित्यिक (१९२८)
३. रेणे गोब्लेट, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०५)
४. जतीनंद्र दास , भारतीय क्रांतिकारक (१९२९)
५. लुईस ई. मिर्मोंट्स, गर्भनिरोधक गोळ्यांचे संशोधक (२००४)
६. नूर इनायत खान, भारतीय ब्रिटिशांची दुसऱ्या महायुद्धातील सैन्य अधिकारी (१९४४)
७. अल्बर्ट टेशियेर, फ्रेंच इतिहासकार (१९७६)
८. एस. के. अमीन ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९९५)
९. केशवराव त्र्यंबक दाते, भारतीय मराठी चित्रपट, रंगभूमी अभिनेते (१९७१)
१०. मामा परमानंद, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (१८९३)
११. आचार्य आत्रेया, भारतीय तेलगू कवी ,लेखक (१९८९)

महत्व

१. भारतीय सैन्याने हैद्राबाद संस्थान भारतात विलिनीकरण करण्यासाठी हैद्राबादवर चढाई केली. याला ऑपरेशन पोलो म्हणूनही ओळखले जाते. (१९४८)
२. हॅनीबल गुडविन यांनी सेल्युलॉईड फोटोग्राफीक फिल्मचे पेटंट केले. (१८९८)
३. अडोल्फो रुइज् मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५२)
४. वर्ल्ड हॉकी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. (१९७१)
५. सुपर मारिओ गेम जपानमध्ये पहिल्यांदाच रिलिज करण्यात आली. (१९८५)
६. इराक मधील बगदाद मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. International Program’s Day