जन्म

१. वरून गांधी, भारतीय राजकीय नेते (१९८०)
२. मोहम्मद सिराज, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
३. रवींद्र पिंगे, लेखक (१९२६)
४. ऑस्कर लोर्के, जर्मन लेखक (१८८४)
५. जॉन व्हॅन व्हलेक, अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ (१८९९)
६. गीता बसरा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
७. रमणभाई नीलकंठ, गुजराती लेखक (१८६८)
८. एस के पोट्टेक्कट्ट, भारतीय राजकीय नेते लेखक (१९१३)
९. जोसेफ प्रिस्टेल, रसायनशास्त्रज्ञ (१७३३)
१०. अल्बर्ट हुघेस विल्यम्स, इतिहासकार (१९०७)

मृत्यु

१. शीला इराणी, भारतीय महिला हॉकी खेळाडू (१९९७)
२. शफी इनामदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९६)
३. बाळाजी जनार्दन भानू , नाना फडणवीस , मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी (१८००)
४. चार्ल्स ले बेऊ, फ्रेंच इतिहासकार (१७७८)
५. सर्गेई वित्ते, रशियाचे पहिले पंतप्रधान (१९१५)
६. विलायत खान, शास्त्रीय संगीतकार (२००४)
७. बेंजामिन हॅरिसन , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९०१)
८. बेट्सी ब्लैर , अमेरीकन अभिनेत्री (२००९)
९. मालाची थरोण, अमेरीकन अभिनेता (२०१३)
१०. वीर विक्रम शाह त्रिभुवन , नेपाळचे राजे (१९५५)

घटना

१. चेस्टर ग्रीनवुड यांनी इअरमफचे पेटंट केले. (१८७७)
२. अमेरिकेने भौतिकदृष्ट्या आपल्या स्थानावर असलेल्या प्रमाणित वेळेला (Standard Time) मान्यता दिली. (१८८४)
३. विल्यम हर्षेल या खगोलशास्त्रज्ञांनी युरेनसचा शोध लावला. (१७८१)
४. इंडोनेशिया आणि नेदरलँड यांनी आपले राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले. (१९६३)
५. अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. (१९६३)
६. पॅरिसहून लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्यात आली. (१९१०)

SHARE