जन्म
१. सरोजिनी नायडू, राजकिय नेत्या कवी, लेखिका, स्वातंत्र्य सेनानी, (१८७९)
२. वा. सी. बेंद्रे, इतिहासकार (१८९४)
३. जोसेफ बँक्स, वनस्पतीशास्त्रज्ञ (१७४३)
४. रश्मी देसाई, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८६)
५. गेरार्ड केलर, लेखक (१८२९)
६. पॉल डेशचेनल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष (१८५५)
७. लिनोर फर्जेओन, इंग्लिश लेखक (१८८१)
८.कार्ल मेंगर , अमेरीकन गणितज्ञ (१९०२)
९. विल्यम शॉकले, भौतिकशास्त्रज्ञ (१९१०)
१०. ओमार टोरिजोस हेरेरा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
११. पॉल बिया, कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
१२. दत्तमहाराज कवीश्वर , संस्कृतचे अभ्यासक (१९१०)
१३. ओडुवी उन्नीकृष्णन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४४)
१४. विनोद मेहरा , भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)
१५. फैज अहमद फैज, उर्दू लेखक (१९११)
मृत्यु
१. उस्ताद अमीर खान, भारतीय शास्त्रीय गायक (१९७४)
२. चार्ल्स रन्स डी होझियर, फ्रेंच इतिहासकार (१७३२)
३. भाऊराव कोल्हटकर, सुप्रसिद्ध गायक, अभिनेता (१९०१)
४. मार्सल बर्ट्रांड, फ्रेंच भूगर्भशास्त्रज्ञ (१९०७)
५. गोपाळकृष्ण भोबे, लेखक, गीतकार (१९६८)
६. एपिटॅको पेसोआ, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४२)
७. विल्यम हर्ड किल्पत्रिक, गणितज्ञ (१९६५)
८. निकोलाय बोगोल्युबोव, रशियन गणितज्ञ (१९९२)
९. अखलाख मोहम्मद खान, उर्दू लेखक,कवी (२०१२)
१०. राजेंद्र नाथ, भारतीय चित्रपट अभिनेते (२००८)
घटना
१. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याचे घोषीत करण्यात आले. (१८६१)
२. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (२००३)
३. पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ लोक मृत्यूमुखी पडले तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले. (२०१०)
४. लंडनमध्ये कॉलराचा पहिला रुग्ण आढळला. (१८३२)
५. नाझी सैन्याने डच ज्विश काऊन्सिलवर हल्ला केला. (१९४२)
६. फ्रांसने पहिल्यांदाच परमाणू चाचणी केली. (१९६०)
महत्त्व
१. जागतीक रेडिओ दिवस