दिनविशेष: १३ डिसेंबर || Dinvishesh 13 December ||

Share This:

जन्म 

१. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांचा जन्म. (१९५५)
२. संजय लोळ भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म . (१९४०)
३. पांडुरंग सातु नाईक उत्तम छायालेखक यांचा जन्म. (१८९९)
४. योहान वूल्फगँग डोबेरायनर जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (१७८०)
५. भारतीय जनता पार्टीचे नेता डॉ. हर्ष वर्धन मिश्रा यांचा जन्म. (१९५४)
६. शिक्षणतज्ज्ञ थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (१८०४)
७. इलाचंद्र जोशी हिंदी लेखिका (१९०३)
८. लक्ष्मी चंद्र जैन अर्थशास्त्री. (१९२५)
९. अमेरिकन सिंगर टेलर स्विफ्ट (१९८९)
१०. मेरी डोड् लिंकन १७व्या अमेरिकेच्या फर्स्ट लेडी. (१८१८)

मृत्यू

१. स्मिता पाटील मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री. (१९८६)
२. शिरुभाऊ लिमये स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक. (१९९६)
३. लामर हंट अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक. (२००६)
४. नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल . (१९३०)
५. हेन्स हाफस्टाईन आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान. (१९२२)
६. वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तात्यासाहेब कोरे. (१९९४)
७. सॅम्युएल जॉन्सन ब्रिटिश साहित्यिक. (१७८४)
८. अलबेरूनी फारसी लेखक. (१०४८)

घटना

१. चीन आणि जपान यांच्यातील नानजिंग युद्धात जपानचा विजय.(१९३७)
२. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. (२००२)
३. भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणून मधुकर हिरालाल कनिया यांनी पदभार सांभाळला.(१९९१)
४. हंगेरी आणि रुमानयाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
५. सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या अध्यक्ष पदावरून काढले. (२०१६)
६. माल्टा हा देश प्रजासत्ताक देश झाला.(१९७४)
७. दिल्ली मध्ये भारतीय संसद भवनावर आतंकवादी हल्ला. (२००१)
८. बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे उद्घाटन प्रिन्स ऑफ वेल्स यांनी केले. (१९२१)

महत्त्व

१. Republic Day (माल्टा)
२. Nusantara Day (इंडोनेशिया)/
३. Sailor’s Day (Brazil)