जन्म

१. पियूष मिश्रा , प्रसिध्द भारतीय चित्रपट अभिनेते, लेखक (१९६३)
२. राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर (१९४९)
३. राजा गज सिंघ , जोधपूरचे राजा (१९४८)
४. मयुष हजारिका, गायक ,, संगीत दिग्दर्शक (१९७१)
५. नबानीता देव सेन , कवी लेखक (१९३८)
६. विश्वजीत कदम, राजकीय नेते (१९८०)
७. एम. चेन्ना रेड्डी , पूर्व मुख्यमंत्री आंध्र प्रदेश (१९१९)
८. शक्ती समांता , दिग्दर्शक (१९२६)
९. शिवकुमार शर्मा, भारतीय शास्त्रीय गायक (१९३८)
१०. फकीर मोहन सेनापती , भारतीय लेखक (१८४३)

मृत्यु

१. मदन पुरी, चित्रपट अभिनेते (१९८५)
२. प्रभाकर पणशीकर, अभिनेते (२०११)
३. बाबुराव पारखे, वेदभ्यासक (१९९७)
४. अहमद जाॅं थिरकवा , तबलावादक (१९७६)
५. अरनॉल्ड स्मिथ, चित्रकार (१९९५)
६. शंभू सेन , संगीत दिग्दर्शक (१९९८)
७. मामिदिपुडी वेंकटरंगाय्या,, इतिहास संशोधक, राजकीय नेते (१९८२)

घटना

१. गॅलिलिओ यांनी गुरू ग्रहाचा कॉलिस्टो नावाचा चौथा उपग्रह शोधला. (१६१०)
२. अमेरिका आणि मॅक्सिकॉ मध्ये तेलाच्या किंमती वरून वाद झाला. (१९२७)
३. लंडनच्या चर्चने उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य केला. (१९३८)
४. मुंबई आणि पुण्यामध्ये शताब्दी एक्स्प्रेस नावाने रेल्वेगाडी सुरू झाली. (१९९६)
५. के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (२००७)
६. कोलकाता मध्ये हिंदु मुस्लिम दंगलीमध्ये कित्येक लोकांनी आपले प्राण गमावले. (१९६४)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष ११ फेब्रुवारी || Dinvishesh 11 February ||