जन्म

१. व्यैजयंतिमाला बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३६)
२. प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे, भारतीय मराठी लेखक, कवी , चित्रपट दिग्दर्शक निर्माते (१८९८)
३. रिचर्ड विलस्टेटर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७२)
४. श्रीदेवी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६३)
५. त्र्यंबक बापुजी ठोंबरे, बालकवी, भारतीय लेखक साहित्यिक (१८९०)
६. फुलरेणू गुहा, भारतीय राजकीय नेत्या, समाज सेविका (१९११)
७. विश्राम बेडेकर, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९०६)
८. फ्रेडरिक संगेर, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९१८)
९. फिडेल कॅस्ट्रो, क्युबानचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष (१९२६)
१०. चंद्रकांत मांडरे, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९१३)
११. रेणुका चौधरी, भारतीय राजकीय नेत्या (१९५४)
१२. जॉन बेअर्ड, स्कॉटिश अभियंता, दूरचित्रवाणीचे संशोधक (१८८८)

मृत्यू

१. भिकाईजी कामा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेत्या (१९३६)
२. एच. जी. वेल्स, इंग्लिश लेखक (१९४६)
३. डब्ल्यू. ओ. बेंटले, बेंटले मोटर्स कंपनीचे संस्थापक (१९७१)
४. ओम प्रकाश मंजाल, हिरो सायकलचे सहसंस्थापक (२०१५)
५. रेने लायेनेस्क, स्टेथोस्कॉपचे संशोधक (१८२६)
६. इकेडा हायातो, जपानचे पंतप्रधान (१९६५)
७. राव गोपाल राव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९४)
८. पू. भा. भावे, भारतीय लेखक ,साहित्यिक (१९८०)
९. अहिल्याबाई होळकर, मालवा घराण्याच्या महाराणी (१७९५)
१०. गजानन जागीरदार , भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता (१९८८)
११. अंटोनिओ दे स्पिनोला, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
१२. डेव्हीड लेंग, न्युझीलंडचे पंतप्रधान (२००५)
१३. प्रमुख स्वामी महाराज, भारतीय हिंदू धर्मगुरु (२०१६)
१४. सिसिर कुमार मित्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९६३)

घटना

१. प्राचार्य विनायक कृष्ण गोकाक कन्नड साहित्यिक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. (१९९१)
२. ४३३ एरोस या पृथ्वी जवळच्या पहिल्या लघुग्रहांचा शोध कार्ल गुस्ताव्ह यांनी लावला. (१८९८)
३. ब्रिटीश सैन्याने फ्लॉरेन्सवर ताबा मिळवला. (१९४४)
४. लेबनॉन मधील बेरट मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७८)
५. थायलंड मध्ये इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी मध्ये १००हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. (१९९३)
६. मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर ३.० रिलिज केले. (१९९६)

आणखी वाचा:  दिनविशेष ५ ऑक्टोबर || Dinvishesh 5 October ||

महत्व

१. International LeftHanders Day
२. World Organ Donation Day

Share This: