जन्म

१. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१९१३)
२. श्रेया घोषाल, पार्श्व गायिका (१९८४)
३. जॉन अब्बोट्ट, कॅनडाचे पंतप्रधान (१८२१)
४. मासायोषी ओहिरा, जपानचे पंतप्रधान (१९१०)
५. दयानंद बांदोडकर, गोव्याचे मुख्यमंत्री (१९११)
६. कविता विश्वनाथ नरवणे, लेखिका (१९३३)
७. चिंतामणराव कोल्हटकर, अभिनेते निर्माता (१८९१)
८. विद्युत जमवाल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८०)
९. गुस्तावो डाझ ऑर्डास, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९११)
१०. राऊल अल्फॉन्सिन , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९२७)
११. विजय मेहरा , भारतीय क्रिकेटपटू (१९३८)
१२. फाल्गुनी पाठक, भारतीय गायिका (१९६४)
१३. रविंद्रन कांनान , भारतीय गणितज्ञ (१९५३)
१४. हर्ब केलेहर, साऊथवेस्ट एअरलाईनचे संस्थापक (१९३१)
१५. विजय कुमार पतोडी, भारतीय गणितज्ञ (१९४५)

मृत्यु

१. पि सी. वैद्य , भौतिकशास्त्रज्ञ (२०१०)
२. समारेश बसू , लेखक (१९८८)
३. जान लियते, डच भौतिकशास्त्रज्ञ (१७२१)
४. कार्ल विल्हेल्म फेहरबाच , जर्मन गणितज्ञ (१८३४)
५. एलिझाबेथ झर्निके , डच लेखिका (१९८२)
६. ग्यूला कल्लाई , हंग्रीचे पंतप्रधान (१९९६)
७. झोरान दिंडिक , सर्बियाचे पंतप्रधान (२००३)
८. लॉईड शाप्ले , गणितज्ञ (२०१६)
९. यहुदी मेनुहिन , प्रसिध्द व्हायोलिन वादक (१९९९)
१०. क्षितीमोहन सेन , भारतीय इतिहासकार (१९६०)

घटना

१. ऑस्ट्रियाने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले. (१७९९)
२. भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. (१९९९)
३. मिठावरील कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी सत्याग्रहास सुरुवात केली. (१९३०)
४. मॉरिशसला ब्रिटीश सत्ते मधून स्वातंत्र्य मिळाले. (१९६८)
५. मुंबई येथे बारा सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
६. काठमांडू येथे विमान दुर्घटनेत पन्नासहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१८)

SHARE