दिनविशेष १२ फेब्रुवारी || Dinvishesh 12 February ||

Share This:

जन्म

१. किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे नेते (१९५४)
२. नाना फडणवीस , मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी (१७४२)
३. अब्राहम लिंकन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८०९)
४. चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ, उत्र्कांतीचा सिध्दांत मांडला (१८०९)
५. चार्ल्स पिनोट डक्लोस, फ्रेंच लेखक (१७०४)
६. पेइरे लुईस डुलोंग, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१७८५)
७. हेनरी लेन्स, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८०४)
८. फ्रँक हर्कलेस, लेखक (१९११)
९. जेम्स चीचेस्टर- क्लार्क, उत्तर आयर्लंडचे पंतप्रधान(१९२३)
१०. ईहूद बराक, इस्राएलचे पंतप्रधान (१९४२)
११. समीर मेघे, भारतीय राजकिय नेते (१९७८)

मृत्यु 

१. महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी (१७९४)
२. इमॅन्युएल कान्ट, जर्मन तत्ववेत्ता (१८०४)
३. मर्सेल सच्वोब, फ्रेंच लेखक (१९०५)
४. भक्ती बर्वे , भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१)
५. रिचर्ड देडेकींड ,जर्मन गणितज्ञ (१९१६)
६. डग्लस आर. हर्ट्री, गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ (१९५८)
७. पद्मा गोळे, कवयत्री लेखिका (१९९८)
८. केस रीनदोरप, डच लेखक (१९८२)
९. विष्णूआण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील सुप्रसिद्ध नेते(२०००)
१०. ओम मेहता, भारतीय राजकिय नेते (१९९५)
११. विपिंदास, छायाचित्रकार, दिग्दर्शक (२०११)
१२. पुवूला सुरी बाबू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)

घटना

१. मिशीगन राज्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५५)
२. एस्टोनिया मध्ये कम्युनिस्ट पार्टीवर बंदी घालण्यात आली. (१९२५)
३. सोव्हिएत युनियनने बैकोनुर कझाखस्तान येथे अवकाश संशोधन केंद्र उभारण्याचे ठरवले. (१९५५)
४. गेन मिगेल वायडिगोरस फ्यूंट्स हे ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८)
५. एम एन वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार सांभाळला (१९९३)