दिनविशेष १२ डिसेंबर || Dinvishesh 12 December ||

Share This:

जन्म

१. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म. ( १९४०)
२. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्म. ( १९८१)
३. हिंदू महासभेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म. (१८७२)
४. अभिनेते रजनीकांत यांचा जन्म. ( १९५०)
५. गुजराथी कथाकार कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी. ( १८९२)
६. वॉर्नर ब्रदर्सचे हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (१८८१)
७. क्रिकेटपटू दत्ता फडकर (१९२५)
८. संगीतकार खेमचंद प्रकाश (१९०७)
९. प्रसिद्ध लेखक डॉ. मुलकराज आनंद (१९०५)
१०. रॉबर्ट नोयस इंटेल कॉर्पोरेशन चे सह संस्थापक. (१९२७)
११. भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते गोपीनाथजी मुंढे यांचा जन्म (१९४९)

मृत्यू

१. सुप्रसिद्ध निर्माते रामानंद सागर (२००५)
२. कर्नाटक राज्याचे १५वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा ( जे. एच. पटेल) .(२०००)
३. सुप्रसिद्ध सतार वादक, भारतरत्न पंडित रवी शंकर (२०१२)
४. उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी (२०१२)
५. साहित्यिक प. महादेवशास्त्री जोशी (१९९२)
६. हिंदी कवी लेखक मैथिलिशरण गुप्त (१९६४)
७. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शेंबेकर. ( १९९१)
८. हुतात्मा बाबू गेनु यांचा परदेशी मालाविरुद्ध निदर्शनं करताना मृत्यु (१९३०)
९. राजकीय नेते शरद अनंतराव जोशी (२०१५)
१०. ॲलन शुगर्ट सीगेट टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक. (२००६)

घटना

१. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना दिला (२००१)
२. पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. (२००१)
३. दिल्ली ही भारताची राजधानी घोषित करण्यात आली. (१९११)
४. बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीचे प्रकाशन(१८८२)
५. डच ईस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन (१७५५)

महत्त्व

१. Constitution Day (रशिया)
२. Neutrality Day ( तुर्कमेनिस्तान)