जन्म
१. नरेंद्र सिंग तोमर, भारतीय राजकीय नेते , केंद्रिय मंत्री (१९५७)
२. गोपाळ विनायक गोडसे, नथुराम गोडसे यांचे बंधू (१९१९)
३. अँथोनी ईडन, ब्रिटीश पंतप्रधान (१८९७)
४. आर्यभट्ट, भारतीय खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ , तत्ववेत्ता (४९९)
५. सबा अंजुम करीम , भारतीय महिला हॉकी खेळाडू (१९८५)
६. अंजना ओम कश्यप, भारतीय पत्रकार, न्यूज अँकर (१९७५)
७. जॉर्ज बुश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
८. बर्ट सकमंन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९४२)
९. अंड्रानिक मर्गरीन, अर्मेनियाचे पंतप्रधान (१९५१)
१०. भालचंद्र खेर, भारतीय लेखक (१९१७)
मृत्यू
१. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सुप्रसिद्ध मराठी लेखक साहित्यिक (२०००)
२. फ्रेडरिक प्येसी, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१२)
३. एमिल हचा, झेकोस्लवाकियाचे पंतप्रधान (१९४५)
४. नेकचंद सैनी, मूर्तिकार (२०१५)
५. नगुयेन नगोक, दक्षिण व्हिएतनामचे पंतप्रधान (१९७६)
६. ग्रेगरी पेक, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (२००३)
७. आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलवी, भारतीय उर्दू कवी लेखक (२०२०)
८. टरेन्स ऑनील, नोर्थेन आयर्लंडचे पंतप्रधान (१९९०)
९. पारसनाथ यादव, भारतीय राजकीय नेते (२०२०)
१०. कार्ल वाॅन फ्रिश्च, नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक (१९८२)
घटना
१. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. (१९०५)
२. मोशूद अबिओला यांनी स्वतःला नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष घोषीत केले. (१९९४)
३. पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. (१९९३)
४. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आली. (२००९)
५. फिलिपाईन्सने आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१८९८)
महत्त्व
१. World Day Against Child Labour
२. International Cachaca Day