जन्म

१. सुभाष देसाई , भारतीय राजकीय नेते (१९४२)
२. संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९६५)
३. विनय पाठक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
४. सुलक्षणा पंडीत, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५४)
५. हीपोलितो ग्रिगोयेन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५२)
६. बिमल रॉय, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९०९)
७. एमिल हाचा, झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष (१८७२)
८. मुणाफ पटेल, भारतीय क्रिकेटपटू (१९८३)
९. पब्लो नेरुडा, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०४)
१०. विल्लिस लांब, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१३)
११. लिओनेल जोस्पिन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९३७)
१२. एवेलिन शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल (१९८०)
१३. मलाला युसुफजाई, नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या पाकिस्तानी समाजसुधारक (१९९७)
१४. सुखदेव थोरात, भारतीय अर्थतज्ञ (१९४९)

मृत्यू

१. दारा सिंग, भारतीय कुस्तीपटू, अभिनेते, राजकीय नेते (२०१२)
२. बाजी प्रभू देशपांडे, हिंदवी स्वराज्याचे सेनापती (१६६०)
३. बोरिस गलेरकीन, रशियन गणितज्ञ (१९४५)
४. डग्लस ह्येड, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९४९)
५. प्राणकृष्ण सिकंद, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१३)
६. सैयिद नुरुल हसन, पश्चिम बंगालचे राज्यपाल (१९९३)
७. घनश्याम ओझा, गुजरातचे मुख्यमंत्री (२००२)
८. चार्ल्स रोल्स, रोल्स रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (१९१०)
९. वसंत साठे, भारतीय चित्रपट पटकथा लेखक (१९९४)
१०. प्रेमांगसू चॅटर्जी, भारतीय क्रिकेटपटू (२०११)
११. राजेंद्र कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)

घटना

१. ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय कृषि बँकेची स्थापना करण्यात आली. (१९८२)
२. पी. एन. भगवती भारताचे १७वे सरन्यायाधीश झाले. (१९८५)
३. जापनीज युद्धनौका तोकायमाच्या उपसागरात स्फोट होऊन बुडाली यामध्ये ५००लोक मृत्यूमुखी पडले. (१९१८)
४. हिंदी चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९५)
५. क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९९)
६. किरीबातीला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७९)
७. पुण्यातील खडकवासला,पानशेत ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात २०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १ लाखाहून अधिक लोक विस्थापित करण्यात आले. (१९६१)
८. रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट बनले. (१७९९)

महत्व

१. Paper Bag Day

SHARE