जन्म

१. स्वामी विवेकानंद, तत्वज्ञ, भारतीय संस्कृती प्रसारक (१८६३)
२. राजमाता जिजाऊ माँसाहेब (१५९८)
३. मुफ्ती मोहम्मद सईद , पूर्व जम्मू आणि काश्मीर मुख्यमंत्री (१९३६)
४. राजीव बिंदल , भारतीय राजकीय नेते (१९६५)
५. महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद स्वातंत्र्य सेनानी, लेखक (१९०२)
६. अरुण गोविल , सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते (१९५८)
७. अजय माकन , भारतीय राजकीय नेते (१९६४)
८. साक्षी तन्वर , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७३)
९. महर्षी महेश योगी , योग गुरू (१९१८)
१०. महेश काळे , भारतीय शास्त्रीय गायक (१९७६)
११. जेफ बेझोस, अमेझॉनचे संस्थापक (१९६४)
१२. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृती कोषाचे संपादक (१९०६)
१३. सी. रामचंद्र , संगीतकार (१९१८)
१४. हर्मन म्युलर , नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८९९)
१५. मिथिला पालकर , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)

मृत्यू

१. अमरीश पुरी, भारतीय चित्रपट अभिनेते (२००५)
२. रामकृष्ण हेगडे , पूर्व मुख्यमंत्री कर्नाटक (२००४)
३. ओ. पी. रल्हण , दिग्दर्शक, लेखक (१९९७)
४. ऑस्कर ब्रेफेल्ड, वनस्पतीशास्त्रज्ञ (१९२५)
५. कुमार गंधर्व, शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलिमठ (१९९२)
६. नरहर विष्णू, काकासाहेब गाडगीळ , स्वातंत्र्य सेनानी ,लेखक (१९६६)
७. चेल्लापिल्ला सत्यम , भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक (१९८९)
८. मल्लापा धनशेट्टी, स्वातंत्र्य सेनानी (१९३१)

घटना

१. हॉलंड या देशाने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१५८३)
२. किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली.
३. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदु मुस्लिम शांततेसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली. (१९४८)
४. सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी झाली. (१७०५)
५. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली. (२००५)

महत्त्व

१. राष्ट्रीय युवा दिवस (स्वामी विवेकानंद यांची जयंती)

Share This:
आणखी वाचा:  दिनविशेष १ मे || Dinvishesh 1 May ||