जन्म

१. सिद्दारम्मैय्या, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९४८)
२. डॉ. विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ , खगोलशास्त्रज्ञ, इंडियन स्पेस प्रोग्रामचे जनक (१९१९)
३. सीताराम येचुरी, भारतीय राजकीय नेते (१९५२)
४. आयर्विन स्क्रोडींगर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८७)
५. युसोफ बिन इषक , सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९१०)
६. लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, भारतीय सैन्य अधिकारी (१९०६)
७. के. ए. नीलकंठ शास्त्री, भारतीय इतिहासकार (१८९२)
८. वाहिद अख्तर, भारतीय उर्दू कवी, लेखक (१९३४)
९. सुशील कोईराला, नेपाळचे पंतप्रधान (१९३९)
१०. फर्नांडो कॉलोर दे मेल्लो, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९४९)
११. रॉस मॅकव्हिर्टर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक (१९२५)
१२. नाॅरिस मॅकव्हिर्टर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक (१९२५)
१३. सारा अली खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९५)
१४. फ्रेंन्कोस हॉलंड, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९५४)
१५. ज्ञानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेटपटू (१९७२)

मृत्यू

१. गुल्शन कुमार, टी सिरीजचे संस्थापक, भारतीय गायक , संगीतकार (१९९७)
२. दयानंद बांदोडकर, गोव्याचे मुख्यमंत्री (१९७३)
३. विल्यम ब्लेक, इंग्लिश लेखक, कवी (१८२७)
४. ऑर्थर ग्रिफिथ, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)
५. फ्रेडरिक स्कोट्टकी, जर्मन गणितज्ञ (१९३५)
६. थॉमस मंन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९५५)
७. जेम्स बी. सुमनेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५५)
८. बाळशास्त्री व्यंकटेश हरदास, भारतीय विद्वान, सहित्याचार्य (१९६८)
९. कार्ल झिग्लर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७३)
१०. विल्यम शॉकले, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८९)

घटना

१. पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. (१९८९)
२. आय. बी. एम. कंपनीने पहिला पर्सनल कॉम्प्युटर (PC DOS version 1.0) बाजारात आणला. (१९८१)
३. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९८)
४. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकी या खेळात सुवर्णपदक पटकावले. (१९४८)
५. आयझॅक सिंगेर यांनी शिलाई मशीनचे पेटंट केले. (१८५१)
६. हेन्री फोर्ड कंपनीने पहिले टी कार मॉडेल तयार केले. (१९०८)
७. सीरिया राष्ट्राध्यक्ष हाफीज अल असाद यांनी जॉर्डन सोबत राजनैतिक संबंध तोडले. (१९७१)
८. इब्राहिम बाऊबकार केईटा हे मालीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)
९. वंशभेद केल्या कारणाने दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. (१९६४)
१०. श्रीलंकेत वांशिक दंगलीत ३००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७७)

आणखी वाचा:  दिनविशेष १८ नोव्हेंबर || Dinvishesh 18 November ||

महत्व

१. IBM PC Day
२. International Youth Day
३. World Elephant Day

Share This: