जन्म

१. विनोबा भावे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, भूदान चळवळीचे प्रणेते (१८९५)
२. मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ६वे सरसंघचालक (१९५०)
३. ओ. हेन्री, अमेरिकन लेखक , लघुकथा लेखक (१८६२)
४. पी. सुब्बारयन, भारतीय राजकीय नेते (१८८९)
५. लाला अमरनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९११)
६. फर्डिनांड मार्कोस, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष (१९१७)
७. राजू खेर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
८. बशर- अल – असाद, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९६५)
९. श्रिया शरण, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
१०. पुपुल जयकर, भारतीय लेखिका (१९१५)
११. आत्माराम देशपांडे, भारतीय मराठी कवी, लेखक, साहित्यिक (१९०१)
१२. मुरली कार्तिक, भारतीय क्रिकेटपटू (१९७६)

मृत्यू

१. गजानन मुक्तीबोध, भारतीय कवी,लेखक , साहित्यिक (१९६४)
२. अभी भट्टाचार्य, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९३)
३. मुहम्मद अली जिना, पाकिस्तानचा निर्माता (१९४८)
४. सोराबजी कोलाह, भारतीय क्रिकेटपटू (१९५०)
५. महादेवी वर्मा, भारतीय हिंदी कवयत्री, स्वातंत्र्य सेनानी (१९८७)
६. डोमिंगो सर्मिएंतो, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८८८)
७. सल्वाडोर अल्लेंड, चीलिचे राष्ट्राध्यक्ष (१९७३)
८. नीम करळी बाबा, भारतीय धर्मगुरू(१९७३)
९. अंजली गुप्ता, भारतीय एअरफोर्स अधिकारी (२०११)
१०. बी. जे. हिबिबि, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)

घटना

१. आझाद हिंद सेनेने जण गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले. (१९४२)
२. World Wildlife Fund ची स्थापना करण्यात आली. (१९६१)
३. भारतीय सैन्याने लाहोर जवळ बुर्की हे गाव आपल्या ताब्यात घेतले. (१९६५)
४. महात्मा गांधींनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनात सत्याग्रह ही संकल्पना वापरली. (१९०६)
५. इराक आणि सऊदी अरेबियाने नाझी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
६. भारत आणि चीनमध्ये सिक्कीम येथे लढाई सुरू झाली. (१९६७)
७. इजिप्तने संविधान स्वीकारले. (१९७१)
८. जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले, हे भाषण पुन्हा सर्वत्र खूप गाजले. (१८९३)
९. चीलीने संविधान स्वीकारले. (१९८०)
१०. अल कायदाने अपहरण केलेले दोन प्रवासी विमान अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीवर दुर्घटनाग्रस्त केले. या दुर्घटनेत अडीच हजाराहून अधिक अमेरिकन लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२००१)

आणखी वाचा:  दिनविशेष १ मे || Dinvishesh 1 May ||

महत्व

१. World Women’s Baseball Day
२. 9/11 Remembrance Day

Share This: