जन्म
१. अमरिंदर सिंघ, भारतीय राजकीय नेते (१९४२)
२. फ्रेंझ मेल्ड, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८३२)
३. लोईस बाचेल्लेर, फ्रेंच गणितज्ञ (१८७०)
४. मौरीट्स वर्थेईन, डच लेखक (१९०४)
५. श गो साठे , नाटककार (१९१२)
६. विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू (१९१५)
७. मोहित चौहान, पार्श्र्वगायक, संगीतकार (१९६०)
८. फ्रँक हारारी, अमेरीकन गणितज्ञ (१९२१)
९. पिटर बर्ग , अमेरीकन अभिनेता (१९६२)
१०. द्विजेंद्रणाथ टागोर, बंगाली कवी ,लेखक (१८४०)
११. हॅरोल्ड विल्सन , इंग्लंडचे पंतप्रधान (१९१६)
मृत्यु
१. छत्रपति संभाजी महाराज (१६८९)
२. शेरबर्णे वेसले बर्भाम, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९२१)
३. फ्लॉरेन्सी अर्लीस, ब्रिटीश अभिनेत्री (१९५०)
४. महोमद निस्सार, भारतीय क्रिकेटपटू (१९६३)
५. शाहू मोडक , हिंदी चित्रपट अभिनेते (१९९३)
६. अलेक्झांडर फ्लेमिंग, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९५५)
७. ब्रियान क्लीवे, आयरिश लेखक (२००३)
८. हनस जी. हेल्मस, जर्मन लेखक (२०१२)
९. सलोबोडान मिलोविक, सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष (२००६)
१०. एडमंड पिट, इंग्लंड क्रिकेटपटू (१९००)
घटना
१. नव्या रशियाची मॉस्को ही राजधानी झाली. (१९१८)
२. आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली, त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. (१८८६)
३. बँक ऑफ कॅनडाची पहिली शाखा वेलिंग्टन स्ट्रीट ओट्टावा येथे झाली. (१९३५)
४. लिथुआनियाने स्वातंत्र्य घोषीत केले. (१९९०)
५. इन्फोसिस ही पहिली कंपनी NASDAQ स्टॉक एक्सचेंज मध्ये सामील झाली. (१९९९)
६. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने Covid 19 हे जागतिक आरोग्य संकट घोषीत केले. (२०२०)