१. छत्रपति संभाजी राजे, कोल्हापूर , राजकिय नेते, राज्यसभा सांसद (१९७१) २. थॉमस अल्वा एडिसन, प्रसिद्ध संशोधक (१८४७) ३. ओटो लुडविग, जर्मन लेखक (१८१३) ४. इसाक एम कोलथॉफ, रसायनशास्त्रज्ञ (१८९४) ५. गौरी देशपांडे, कवयत्री, लेखिका (१९४२) ६. शेरलिन चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ७. गोपी चंद नारंग, उर्दू लेखक (१९३१) ८. अल्मोन स्ट्राउजर, संशोधक(१८३९) ९. एल डी स्वामिक्कानु पिल्लई, भारतीय इतिहासकार (१८६५) १०. बी डी गुप्ता, कवी, लेखक, बंगाली चित्रपट निर्माते (१९४४)
मृत्यु
१. पंडित दीनदयाळ उपाध्याय, राजकिय नेते, लेखक, तत्वज्ञ, जनसंघाचे संस्थापक (१९६८) २. युनूस परवेझ, भारतीय चित्रपट अभिनेते (२००७) ३. जमनालाल बजाज, स्वातंत्र्यसैनिक, बजाज उद्योग समूहाचे संस्थापक (१९४२) ४. ओस्वाल्डो क्रुझ, ब्राझिलियन भौतिकशास्त्रज्ञ (१९१७) ५. विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ (१९२३) ६. रवी कोंडला राव, तेलगू अभिनेता (१९३२) ७. रुडॉल्फ हिल्फरडींग, जर्मन अर्थतज्ञ (१९४१) ८. जे. हंस डी जेन्सेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७३) ९. फकृद्दिन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती (१९७७) १०. केब्बी मुसोकोट्वाने, झांबियाचे पंतप्रधान (१९९६)
घटना
१. रॉबर्ट फुल्टन यांनी स्टीमबोटचे पेटंट केले. (१८०९) २. नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका , सत्तावीस वर्ष ते तुरुंगात होते. (१९९०) ३. फ्रेडरिक एबर्ट हे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९१९) ४. सोव्हिएत युनियनने इस्राएल सोबत राजनीतिक संबंध संपुष्टात आणले. (१९५३) ५. जपान हे जगातले चौथे राष्ट्र बनले ज्यांनी पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह प्रस्थापित केला. (१९७०) ६. फिलिपाईन्स मध्ये संविधान प्रत्यक्षात लागू झाले. (१९८७) ७. इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला काबीज केला. (१८१८) ८. लंडन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८२६)
१. मिशीगन राज्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५५)
२. एस्टोनिया मध्ये कम्युनिस्ट पार्टीवर बंदी घालण्यात आली. (१९२५)
३. सोव्हिएत युनियनने बैकोनुर कझाखस्तान येथे अवकाश संशोधन केंद्र उभारण्याचे ठरवले. (१९५५)
४. गेन मिगेल वायडिगोरस फ्यूंट्स हे ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८)
५. एम एन वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार सांभाळला (१९९३)