जन्म
१. राजारामशास्त्री भागवत, भारतीय समाजसुधारक , विद्वान (१८५१)
२. पॅरासेल्सस, स्विस भौतिकशास्त्रज्ञ (१४९३)
३. अबुल कलाम आझाद, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न (१८८८)
४. जॉनी वॉकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२६)
५. संजू सॅमसन, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)
६. फ्योडोर दोस्तोयेवस्की, रशियन लेखक (१८२१)
७. आल्फ्रेड हर्मंन फ्रॉईड, नोबेल शांतता पुरस्कार विजेते समाजसेवक (१८६४)
८. ईशा केसकर, भारतीय मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९९१)
९. रॉबिन उथप्पा, भारतीय क्रिकेटपटू (१९८४)
१०. बोने कपूर, भारतीय चित्रपट निर्माता (१९५३)
११. माला सिन्हा, भारतीय चित्रपट, बंगाली चित्रपट , नेपाळी चित्रपट अभिनेत्री (१९३६)
१२. धनंजया चंद्रचुड, भारताचे सरन्यायाधीश (१९५९)
१३. डेमी मूरे, अमेरिकन अभिनेत्री (१९६२)
१४. लिओनार्डो दिकॅप्रिओ, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९७४)
१५. गोपाळ नरहर नातू, भारतीय लोककवी (१९११)
मृत्यू
१. कुपल्ली वेंकटप्पागौडा , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक ,कवी (१९९४)
२. रेनी कॉटी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१९६२)
३. यशवंत दत्तात्रय महाडिक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९७)
४. अर्रतुरी ईमारी विर्तानेन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७३)
५. ताराचंद साहू, भारतीय राजकीय नेते (२०१२)
६. यासीर अराफत, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (२००४)
७. अरविंद मेस्त्री, भारतीय शिल्पकार (१९९९)
८. धणपत राय नाहर, भारतीय राजकीय नेते (२००९)
९. बेनोदे बेहारी मुखर्जी, भारतीय चित्रकार (१९८०)
१०. पीटर ड्रकर, ऑस्ट्रियन लेखक (२००५)
घटना
१. अंगोला या देशाला पोर्तुगाल देशापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
२. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले. (१९४७)
३. चीलीने बोलिव्हिया आणि पेरू देशांविरुद्ध युद्ध पुकारले. (१८३६)
४. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ अल्वान क्लर्क यांनी दुर्बिणीचे पेटंट केले. (१८५१)
५. डी मॅकक्री यांनी पोर्टेबल फायर एस्कॅपचे पेटंट केले. (१८९०)
६. पोलंडने स्वातंत्र्य घोषित केले. (१९१८)
७. आईन्स्टाईन रिफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि लिओ झिझार यांना पेटंट मिळाले. (१९३०)
८. मालदीव हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९६८)
९. मौमून अब्दुल गायूम हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष बनले. (१९७८)
महत्व
१. World Quality Day
२. World Origami Day
३. Singles Day, Bachelor’s Day
४. National Education Day- India