दिनविशेष ११ डिसेंबर || Dinvishesh 11 December ||

Share This:

जन्म 

१. भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म.(१९३५)
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस.((१९१५)
३. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांचा जन्म. ((१९२२)
४. तामिळ लेखक सुब्रमण्यम भारती (१८८२)
५. मराठी साहित्य क्षेत्रातील लेखक राजा मंगळवेढेकर (१९२५)
६. भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (१९६१)
७. क्षयरोग संशोधनासाठी नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट कोच (१८४३)
८. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नारायण गोविंद कालेलकर ((१९०९)
९. आचार्य रजनीश ( १९३१)
१०. पुरुषोत्तम यशवंत देशपांडे कादंबरीकार यांचा जन्म (१८९९)

मृत्यू

१. भारतरत्न एम. एस. सब्बुलक्षमी (२००४)
२. रुघुनाथराव पेशवा (१७८३)
३. प्रसिद्ध लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी (१९८७)
४. कवी प्रदीप उर्फ रामचंद्र नारायण द्विवेदी (१९९८)
५. भाषातज्ज्ञ रामचंद्र नारायण दांडेकर ((२००१)
६. मेंझा चोना झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान (२००१)
७. शेख मुसा शरीफ भारतीय विद्वान (२०१३)
८. पंडित महादेव शास्त्री जोशी (१९९२)
९. मॉरिस मॅकडोनाल्ड ((१९७१)
१०. कायदेपंडित नाना पालखीवाला (२००२)

घटना

१. जर्मनी आणि इटलीने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
२. अपोलो १७ हे अपोलो मोहीम मधील सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले (१९७२)
३. कोयना येथे भूकंप , प्रचंड जीवित हानी व वित्तहानी (१९६७)
४. सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचली. (२००६)
५. WTO ( वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) मध्ये चीनचा प्रवेश (२००१)
६. UNICEF ची स्थापना.
७. सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक दिले.

महत्त्व

१. International Mountain Day
२. Indiana Day (United States)

दिनविशेष १० डिसेंबर दिनविशेष १२ डिसेंबर