SHARE

जन्म

१. रामप्रसाद बिस्मिल, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९७)
२. ज्युलिया मार्गारेट कॅमेरॉन, भारतीय सुप्रसिद्ध छायाचित्रकार (१८१५)
३. स्नेहासिष गांगुली ,भारतीय क्रिकेटपटू (१९६५)
४. यासूनिरी कवाबता, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८९९)
५. कोवदूर सदानंदा हेगडे, भारतीय न्यायाधीश (१९०९)
६. मार्को आर्मेट, टंबलरचे सहसंस्थापक (१९८२)
७. जे. रॉबीन वॉरेन, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१९३७)
८. लालू प्रसाद यादव, भारतीय राजकीय नेते (१९४७)
९. हुघ लॉरी, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९५९)
१०. काईचिरो टोयोटा, टोयोटा कंपनीचे संस्थापक (१८९४)

मृत्यू

१. घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती (१९८३)
२. निकोलाई बुगेव , रशियन गणितज्ञ (१९०३)
३. पांडुरंग सदाशिव साने, साने गुरुजी, सुप्रसिद्ध मराठी लेखक साहित्यिक (१९५०)
४. जोस कॅबेकॅडस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९६५)
५. मिहिर सेन , भारतीय उद्योगपती, उकृष्ट जलतरणपटू (१९९७)
६. युरिको गास्पर दुत्रा, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९७४)
७. गिऊसप्पे सरगत, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१९८८)
८. चब्बी बिस्वास, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
९. इम्रे फ्रीडमन, अमेरीकन वैज्ञानिक (२००७)
१०. वो व्हॅन कियट, व्हिएतनामचे पंतप्रधान (२००८)

घटना

१. संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अनावरण. (२०००)
२. ब्राझीलने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. (१९२१)
३. अमेरिकेने चीनवरील व्यापार बंदी उठवली. (१९७१)
४.; ग्रीसने आपले संविधान स्वीकारले. (१९७५)
५. मार्गारेट थॅचर या सलग तिसऱ्यांदा ब्रिटीश पंतप्रधान झाल्या. (१९८७)
६. मायक्रोसॉफटने MS DOS 5.0 प्रकाशित केले. (१९९१)
७. मोशूद अबिओला हे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९४)

महत्त्व

१. जागतिक बालकामगार मुक्ती दिवस
२. Cousteau Day

READ MORE

कोजागिरी || KOJAGIRI MARATHI CHAROLYA ||

चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा पसरून चोहीकडे हरवला तो बावरा लख्ख प्रकाशाने जणू खुलला तो चांदोबा चांदणी जणू त्यास हळूच पाहता…

Read More
प्यार

“समय से चलते कभीयादे बहोत आती हैकिसीके जाने की कमीअहसास मुझे दिलाती हैआसुओं में दिखती जभीनींदे क्यु चुराती हैइतजार की वो घडीअपना वक्त दिखाती हैतुही…

Read More
कवितेतुन ती || KAVITETUN TI || LOVE ||

“ती मला नेहमी म्हणायची कवितेत लिहिलंस का कधी मला!! माझ्यासाठी लिही म्हटलं तर सुचतंच नाही का रे तुला!! इतक सार लिहिताना आठवलंस का कधी मला!…

Read More
स्वातंत्र्य की स्वैराचार || BLOG || SWATANTRYA ||

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप आधुनिक आहे असे म्हणारेच लोक…

Read More
👇👇👇👇👇

Join 7,770 other subscribers

Read More
काजळ || KAJAL || MARATHI POEM ||

“आठवणींचा दिवा मनात पेटता जणु!! प्रेमाच्या या घरात प्रकाश चहूकडे!! भिंतीवरी सावली चित्र जणु चालती!! पाहता मी एकटी डोळे ओलावले!! झुळूक ती मंद घर माझे…

Read More
आठवणी…! || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत!! तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत!! चिंब भिजलेले ते क्षण आजही पुन्हा भेटत आहेत!!…

Read More
अस्तित्व || ASTITV EK KAVITA ||

“स्वतःच अस्तित्व शोधताना मी कुठेतरी हरवुन जाते!! समाज, रुढी, परंपरा यात आता पुरती मी बुडून जाते!! कोणाला मी हवीये तर कोणासाठी बोज होऊन जाते!! एक…

Read More
कभी कभी यूहीं ।।

“कभी कभी तुम यूहीं जिंदगी से बाते किया करो क्या पता पुरानी यादों मै कहीं अपनासा कोई मिल जाएकभी यूहीं बैठे बैठे दिल की धुन…

Read More