जन्म
१. विष्णू सखाराम खांडेकर, सुप्रसिद्ध मराठी लेखक, कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते (१८९८)
२. आशा खाडिलकर , शास्त्रीय संगीत अभ्यासक, गायिका (१९५५)
३. जी. जनार्दन रेड्डी, राजकीय नेते, उद्योजक (१९६७)
४. जॉन ए. मॅकडोनाल्ड , पहिले कॅनडाचे पंतप्रधान (१८१५)
५. शिबू सोरेन, पूर्व मुख्यमंत्री झारखंड (१९४४)
६. लॉर्ड कर्झन, भारताचे व्हाइसरॉय (१८५९)
७. अलोन पटोन , साऊथ आफ्रिका मधील लेखक (१९०३)
८. राहुल द्रविड, भारतीय क्रिकेटपटू (१९७३)
९. विल्यम जेम्स , मानसशास्त्रतज्ञ (१८४२)
१०. पृथ्वी नारायण शाह, किंग ऑफ गोरखा, नेपाळ (१७२३)
१२. राजेश टोपे, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य (१९६९)
मृत्यू
१. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय रित्या मृत्यु (१९६६)
२. भबतोष दत्ता , अर्थतज्ञ (१९९७)
३. सीताराम सिंघ , भारतीय राजकीय नेते (२०१४)
४. यशवंत दिनकर फडके, इतिहास संशोधक, राजकीय नेते (२००८)
५. घनश्यामदास बिर्ला , उद्योगपती (१९८३)
६. अंब्रोसे बिर्स , अमेरिकी लेखक (१९१४)
घटना
१. पाकिस्तान पासून वेगळे झालेल्या देशाचे बांगलादेश असे नाव ठेवण्यात आले. (१९७२)
२. युरेनस ग्रहाच्या दोन उपग्रहाचा टायटॅनीया आणि ओबेरॉन यांचा शोध विल्यम हर्श्चेल यांनी लावला. (१७८७)
३. छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली. (२०००)
४. मधुमेहासाठी पहिल्यांदाच इन्सुलिनचा वापर झाला. (१९२२)
५. रोमानिया बळजबरीने ट्रास्लवेनियचा ताबा मिळवला. (१९१९)
६. पनामाने अमेरिके सोबत राजकीय संबंध तोडले. (१९६४)