जन्म
१. नेहा तन्वर, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८६)
२. सॅडी कॉर्नट, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८३७)
३.प्रमोद कांबळे, भारतीय चित्रकार, शिल्पकार (१९६४)
४. ख्रिस्टीयन ईंज्कमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५८)
५. सुनील शेट्टी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
६. सोनू कक्कर, भारतीय गायिका (१९७९)
७. एलेफ्तेरिओस वेनिझेलोस, ग्रीसचे पंतप्रधान (१८६४)
८. परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
९. फ्रेडरिक स्मिथ, फेडेक्सचे संस्थापक (१९४४)
१०. प्रेम भाटिया, भारतीय पत्रकार , लेखक, संपादक (१९११)
११. सारंग साठे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९८२)
१२. शिदेहरा किजुरो, जपानचे पंतप्रधान (१८७२)
१३. आरोन क्लग, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२६)
१४. जी. जी. बेवूर, भारतीय सैन्य अधिकारी (१९१६)
१५. स्टीव्ह वॉजनिक, ऍपल कंपनीचे सहसंस्थापक (१९५०)
१६. ख्रिस हॅम्सवर्थ, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८३)
१७. रामाश्रेय झा, भारतीय संगीतकार (१९२८)
१८. वि. स. वाळिंबे, भारतीय लेखक ,पत्रकार (१९२८)
मृत्यू
१. रामनाथ पारकर, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)
२. खुदीराम बोस, भारतीय क्रांतिकारी , स्वातंत्र्य सेनानी (१९०८)
३. मसेडोनिओ मेलोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८५४)
४. एडिथ व्हार्टन, पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक (१९३७)
५. जहोर रॉय, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७७)
६. ए. जी. राम सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)
७. पी. जयराज, भारतीय चित्रपट अभिनेते (२०००)
८. अर्मंड बोरेल, स्विस गणितज्ञ (२००३)
९. रॉबीन विल्यम्स, अमेरिकन चित्रपट अभिनेते, विनोदी अभिनेते (२०१४)
१०. पिटर कशींग, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९९४)
घटना
१. दादर आणि नगर हवेली हा भारताचा केंद्रशासित प्रदेश झाला. (१९६१)
२. हॅरी एस. पर्मेली यांनी स्प्रिंकलर हेडचे पेटंट केले. (१८७४)
३. मोर्वी गुजरात येथे धरण फुटल्यामुळे आलेल्या पूरपरिस्थिती हजारो लोक मृत्यूमुखी पडले. (१९७९)
४. इलेक्ट्रिक बल्ब सॉकेट साखळी जे साखळीने नियंत्रित केले जाते याचे पेटंट हर्वे हब्बेल यांनी केले. (१८९६)
५. चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
६. इराणमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १०००हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)
७. पाकिस्तानमध्ये काबूलमध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे २०लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
८. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले. (२०१३)
९. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गवर्नर सी. डी. देशमुख झाले. (१९४३)
महत्व
१. Play in the sand Day
२. World Calligraphy Day