जन्म
१. कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी यांच्या पत्नी , स्वातंत्र्यसेनानी (१८६९)
२. जॉर्ज कॅन्निंग, ब्रिटीश पंतप्रधान (१७७०)
३. रोहिणी हट्टंगडी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५१)
४. निधी राजदान, भारतीय पत्रकार, लेखिका (१९७८)
५. मोहित सुरी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९८१)
६. मिथुबेन पेट्टीट, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९२)
७. कुंदनलाल सैगल, भारतीय चित्रपट अभिनेते गायक (१९०४)
८. जोतिराव गोविंदराव फुले , महात्मा फुले , समाजसुधारक , विचारवंत (१८२७)
९. अँटनिओ दे स्पिनोला, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९१०)
१०. लोकेश चंद्रा, भारतीय इतिहासकार (१९२७)
११. जेम्स पार्किन्सन, शास्त्रज्ञ (१७५५)
१२. एमिलियो कोलंबो, इटलीचे पंतप्रधान (१९२०)
१३. गुय वरहोसेट्ट, बेल्जियमचे पंतप्रधान (१९५३)
मृत्यु
१. विष्णू प्रभाकर, भारतीय लेखक (२००९)
२. बी एम इडीनाबाबा, स्वातंत्र्यसेनानी, कवी , राजकिय नेते (२००९)
३. मरीन गेटलदिक, गणितज्ञ (१६२६)
४. ल्यूथर बरबॅंक, वनस्पती शास्त्रज्ञ (१९२६)
५. डोनाल्ड संगस्टर, जमैकाचे पंतप्रधान (१९६७)
६. डॉरोथी पट्टेन, अमेरिकन अभिनेत्री (१९७५)
७. हनुतसिंग राठोड, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल (२०१५)
८. राच्मोन नाबियेव, तदाजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९९३)
९. डियाना दार्वे, अमेरिकन अभिनेत्री (२०००)
१०. एवे मरियम, कवयत्री ,लेखिका (१९९२)
घटना
१. जागतिक लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. (१९१९)
२. अपोलो १३ हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९७०)
३. भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९२)
४. नासाने RCA F हे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९८३)
५. चीनने व्हिएतनामवर सैन्य हल्ला केला. (१९८४)
६. ग्रीसचे पंतप्रधान लुकास पापडेमोस यांनी पदाचा राजीनामा दिला. (२०१२)
READ MORE
Newदिनविशेष १६ एप्रिल || Dinvishesh 16 April ||New
१. NCC (राष्ट्रीय छात्र संघ) ची स्थापना करण्यात आली. (१९४८) २. पहिली प्रवासी रेल्वे बोरी बंदर ते ठाण…
Newदिनविशेष १५ एप्रिल || Dinvishesh 15 April ||New
१. न्यू यॉर्क मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांची इलेक्ट्रिक कंपनी आणि थॉमसन ह्युस्टन या इलेक्ट्रिक कंपनी य…
Newदिनविशेष १४ एप्रिल || Dinvishesh 14 April ||New
१. टायटॅनिक ही प्रचंड मोठी जहाज समुद्रामध्ये हिमनगास धडकली. (१९१२) २. तुर्कीने अर्मेनियावर सैन्य हल्…
Newदिनविशेष १३ एप्रिल || Dinvishesh 13 April ||New
१. जालियनवाला बाग हत्याकांडात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर हजारहून अधिक लोक जखमी झाले. (१९१९…
Newकलयुग || मराठी कविता || kalyug Poem ||New
गरिबाच्या बुडावर काठ्या !! श्रीमंताच्या पायी सत्ता आली !! गरीब भुकेने मेला !! श्रीमंतांची मजा मस्ती …
Newदिनविशेष १२ एप्रिल || Dinvishesh 12 April ||New
१. भारताचे पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९९७) २. स्पॅनिश नागरिकांनी ए…