दिनविशेष १० फेब्रुवारी || Dinvishesh 10 February ||

Share This:

जन्म

१. कुमार विश्वास, राजकिय नेते, कवी ,लेखक (१९७०)
२. विल्यम काँग्रेव, इंग्लिश लेखक (१६७०)
३. इरा रेमसेन, रसायनशास्त्रज्ञ (१८४६)
४. दुर्गा भागवत, साहित्यिक लेखिका (१९१०)
५. राजेश पायलट, केंद्रिय मंत्री, राजकिय नेते (१९४५)
६. अलेक्झांडर मिल्लेरांद, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष (१८५९)
७. हरोल्ड मॅकमिलन, पंतप्रधान युनायटेड किंग्डम (१८९४)
८. नाना शंकरशेठ , शिक्षणतज्ञ (१८०३)
९. वॉल्टर हौसर ब्राट्टेन , अमेरीकन भौतिकशास्त्रज्ञ ,नोबेल पारितोषिक विजेते (१९०२)
१०. वॉल्डमार होवेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९०३)
११. के. टी. शाह, अर्थतज्ञ , वकील सामाजिक कार्यकर्ते (१८८८)

मृत्यु

१. हेनरीच लेन्स ,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८६५)
२. नरहर कुरुंदकर, लेखक (१९८२)
३. डेव्हिड ब्रेवेटर, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१८९८)
४. सोफिया कोवेलस्काया, रशियन गणितज्ञ (१८९१)
५. अर्नेस्ट टिओडोरो मोनेटा, शंतिवादी, नोबेल पारितोषिक विजेते (१९१८)
६. विल्यम रोटजेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९२३)
७. राम चंद्र काक, भारतीय राजकीय नेते (१९८३)
८. खेरशेड्जी मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेटपटू (१९८२)
९. शिर्ले टेंपल , अमेरीकन अभिनेत्री (२०१४)
१०. पहारी सन्याल , भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)

घटना

१. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. (१९४८)
२. जपान आणि राशिया मध्ये युद्धास सुरुवात झाली.(१९०४)
३. भारताची राजधानी दिल्ली करण्यात आली त्यापूर्वी ती कोलकाता होती. (१९३१)
४. अॅडाल्फ हिटलरने मार्क्सवादचा अंत करण्याचे जाहीर केले. (१९३३)
५. अमेरिकेचे रसायनशास्त्रज्ञ जेम्स फ्रँकलिन हाइड यांनी फ्युजड सिलिकाचे पहिले पेटंट केले. (१९४२)
६. लिथूनियात सोव्हिएत युनियन मधून स्वातंत्र्यासाठी मतदान झाले. (१९९१)