SHARE

जन्म

१. नंदामुरी बालकृष्णा, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६०)
२. राहुल बजाज, भारतीय उद्योगपती (१९३८)
३. मिका सिंघ, भारतीय गायक (१९७७)
४. सौल बेल्लो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१५)
५. वेद प्रकाश शर्मा, भारतीय लेखक (१९५५)
६. जॉर्गी अटणासोव, बल्गेरियाचे पंतप्रधान (१९३३)
७. चंद्रकांत पाटील, भारतीय राजकीय नेते (१९५९)
८. विल्यम रोसेनबर्ग, डंचीन डोनट्सचे संस्थापक (१९१६)
९. प्रकाश पादुकोण, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९५५)
१०. स्वामी विराजनंदा , भारतीय तत्ववेत्ता ,लेखक (१८७३)

मृत्यू

१. रामनाथ टागोर, भारतीय समाजसुधारक (१८७७)
२. फुलवंतीबाई झोडगे,भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२००१)
३. लुइगी क्रेमोना, इटालियन गणितज्ञ (१९०३)
४. रॉबर्ट बॉर्डन, कॅनडाचे पंतप्रधान (१९३७)
५. गुलाब दासब्रोकर, भारतीय गुजराती लेखक (१९०६)
६. भाई विर सिंघ, भारतीय पंजाबी लेखक ,कवी (१९५७)
७. सिग्रिड उंडसेत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९४९)
८. हाफीज अल असद, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (२०००)
९. जीवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
१०. अडाॅल्फ झुकाॅर , परमाऊंट पिक्चर्सचे संस्थापक (१९७६)

घटना

१. पहिले प्राणिसंग्रहालय पॅरिस येथे लोकांसाठी खुले करण्यात आले. (१७९३)
२. दुसऱ्या महायुध्दात नोर्वेने जर्मनी समोर हार् पत्करली. (१९४०)
३. स्पेनने अमेरिकेसोबत युद्ध पुकारले. (१८९८)
४. कॅनडाने इटली सोबत युद्ध पुकारले. (१९४०)
५. जॉन दिफेंबकर हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९५७)
६. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या शृंखलेत ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. पाकिस्तानचे पुर्व राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली अटक करण्यात आली. (२०१९)

महत्त्व

१. Ballpoint Pen Day

READ MORE

बंधन (कथा भाग ३) || MARATHI KATHA ||

भाग ३ विशाल आता अस्वस्थ झाला होता. प्रिती त्याला भेटायला येणार हे कळल्या पासून त्याच मन कशातच लागतं नव्हते. “तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला…

Read More
माणूस म्हणुन || Manus Mhanun Kavita ||

“शोधायचं आहे आज माझेच एकदा मला!! कधी कोणत्या वळणावर भेटायचं आहे मला!! कधी अनोळखी होऊन विचारायचं आहे मला!! कधी हरवलेल्या विचारात पहायचं आहे मला!! नसेल…

Read More
आठवणीतील तु || LOVE POEM IN MARATHI ||

मी विसरावे ते क्षण की पुन्हा समोर आज यावे!! सहज आठवणीने तेव्हा जुने ते पान उलटावे!! का सोबतीस तु मला येऊन भेटावे!! जुन्या त्या वाटेवरती…

Read More
person holding a vote sign
एक हताश मतदार || POLITICS || MARATHI ||

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो..  मी कोणी राजकारणी नाही. किंवा कोणी राजकीय विश्लेषक ही नाही. मी तुमच्यातला एक सामान्य माणूस आहे. गेला महिना दीड महिना…

Read More
दिनविशेष ६ मार्च || Dinvishesh 6 March ||

जन्म १. मकरंद देशपांडे, मराठी हिंदी चित्रपट अभिनेते (१९६६)२. चार्ल्स फ्रँक, भौतिकशास्त्रज्ञ (१९११)३. देवकी पंडित, गायिका (१९६५)४. जान्हवी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९७)५. एली मारेंथल,…

Read More
प्रेम || PREM MARATHI POEM || LOVE ||

प्रेम म्हणजे एक नाजुक स्पर्श , एक गोड भावना , एक सुंदरस अस नातं, ज्याच्याविना राहन जणू निरर्थकच .. वाटते जणू … “तिला कळावे मला…

Read More
Dinvishesh May
दिनविशेष २८ मे || Dinvishesh 28 May ||

जन्म १. विनायक दामोदर सावरकर, प्रखर राष्ट्रभक्त, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८३)२. एन. टी. रामाराव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२३)३. के. सच्चिदानंद, भारतीय लेखक…

Read More
कवितेतील ती ..!||KAVITETIL TI ||

“सोबतीस यावी ती!! उगाच गीत गुणगुणावी ती!! अबोल नात्यास या!! पुन्हा बहरून जावी ती!! रिमझिम पाऊस ती!! एक ओली वाट ती!! मनातल्या आकाशात या!! इंद्रधनुष…

Read More
ध्येय || जिद्द || GOAL ||

प्रत्येक पाऊल ध्येयाच्या वाटेवरती असताना .!!तू किती वेळा पडलास !!! याचा विचार करू नकोस .!! किती वेळा उभा राहिलास याचाही विचार करू नकोस ..!! चालणाऱ्या…

Read More