जन्म
१. वराहागिरी वेंकटा गिरी, भारताचे चौथे राष्ट्रपती (१८९४)
२. विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगितशासज्ञ (१८६०)
३. नारायणराव पेशवे, मराठा साम्राज्याचे ५वे पेशवा (१७५५)
४. गणपतराव देशमुख, भारतीय राजकीय नेते (१९२६)
५. हेन्री नेस्ले, नेस्ले कंपनीचे संस्थापक, जर्मन उद्योगपती (१८१४)
६. हर्बर्ट हूवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८७४)
७. हेमंत सोरेन , झारखंडचे मुख्यमंत्री (१९७५)
८. अर्णे तीसेलियस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०२)
९. पी. शिव शंकर, सिक्कीमचे राज्यपाल (१९२९)
१०. इम्तियाज जलील सईद, भारतीय राजकीय नेते (१९६८)
११. प्रेम चंद पांडे, भारतीय खगोलशास्त्रज्ञ (१९४५)
१२. रघुनाथ पानिग्रही, भारतीय शास्त्रीय गायक (१९३२)
१३. कॅमिलो बेन्सो, इटलीचे पंतप्रधान (१८१०)
१४. बी. सई प्रनीथ, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९९२)
मृत्यू
१. नारायण पेडणेकर, भारतीय लेखक कवी (१९९७)
२. फ्रांझ एईपिनुस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१८०२)
३. पियररे वॉल्डेक रौसेसू, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०४)
४. बलदेव उपाध्याय, भारतीय इतिहासकार (१९९९)
५. ऑस्वल्ड वेबलिन, अमेरिकन गणितज्ञ (१९६०)
६. सुरेश दलाल, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक,कवी (२०१२)
७. एस. पी. पी. थोरात, पद्मश्री, लेफ्टनंट जनरल, किर्तीचक्र सम्मानित (१९९२)
८. अरुणकुमार वैद्य, महावीरचक्र सम्मानित भारतीय सैन्य अधिकारी (१९८६)
९. अरियस अर्णुल्फो, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९८८)
१०. खेमचंद प्रकाश, भारतीय संगीतकार (१९५०)
घटना
१. मिसूरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले. (१८२१)
२. अंटिओच सीरिया मध्ये झालेल्या तीव्र भूकंपात २०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८२२)
३. डॅन रीलॅड्स यांनी स्क्रू कॅपचे पेटंट केले. (१८८९)
४. मॅगेलान हे अंतराळयान शुक्र ग्रहावर पोहचले. (१९९०)
५. रॉड्रिगो बोर्जा हे एक्वेडोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८८)
६. लेबनॉनचे पंतप्रधान हसन डियब यांचे सरकार बरखास्त झाले. (२०२०)
७. चार्ल्स दुसरा याने ग्रिनीच येथील वेधशाळेची Royal Observatory ची स्थापना केली. (१६७५)
महत्व
१. International Biodiesel Day
२. World Lion Day
३. International Vlogging Day