जन्म

१. भाणुरेखा गणेसन तथा रेखा , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५४)
२. गजेंद्र चौहान, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९५६)
३. आर. के. नारायण, भारतीय लेखक (१९०६)
४. पॉल क्रूगर, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२५)
५. रकुल प्रीत सिंघ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
६. फ्रिडजाॅफ नॅन्सेन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते वकील (१८६१)
७. एस. एस. राजामौली, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक (१९७३)
८. राम विलास शर्मा, भारतीय कवी (१९१२)
९. क्लॉडे सिमोन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१३)
१०. राहुल देशपांडे, भारतीय शास्त्रीय गायक (१९७९)
११. गीहर्ड एर्टल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
१२. विल्यम मॉरिस, मॉरिस मोटर्स कंपनीचे संस्थापक (१८९९)
१३. नाओतो कन, जपानचे पंतप्रधान (१९४६)
१४. श्रीपाद डांगे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक (१८९९)
१५. द्वारकानाथ कोटणीस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९१०)
१६. आचार्य विद्यासागर, भारतीय जैन धर्मगुरु (१९४६)

मृत्यू

१. जगजीत सिंग, भारतीय गायक , संगीतकार (२०११)
२. गुरु दत्त, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९६४)
३. आर्थर हेंडरसन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९३५)
४. सिरीमाओ बंदरणायके, श्रीलेंकेच्या पंतप्रधान (२०००)
५. सरस्वती राणे, भारतीय शास्त्रीय गायिका (२००६)
६. सी. व्ही. श्रीरामन, भारतीय लेखक (२००७)
७. एडाऊर्ड दलाडियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१९७०)
८. जिन दुविएसर्त, बेल्जियमचे पंतप्रधान (१९७७)
९. मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
१०. रोहिणी भाटे, भारतीय कथ्थक नर्तिका (२००८)

घटना

१. फिजी देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७०)
२. श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९५४)
३. पनामा कालव्याचे काम पूर्ण झाले. (१९१३)
४. आयझॅक जॉन्सन यांनी सायकलच्या सांगाड्याचे पेटंट केले. (१८९९)
५. रॉबर्ट बोर्डन हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९११)
६. चीनमध्ये किंग वंशाचा शेवट झाला आणि युआन शिकाई हे चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९१३)
७. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळात ४०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६०)
८. शिमोन परेस यांनी इस्राएलच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९८६)
९. भारताचे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसुफजाई यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२०१४)
१०. आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९८)

महत्व

१. World Mental Health Day
२. World Homeless Day
३. World Against The Death Panalty Day
४. World Porridge Day
५. World Stage Management Day

SHARE