Skip to content

  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

मुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष १० एप्रिल || Dinvishesh 10 April ||

दिनविशेष १० एप्रिल || Dinvishesh 10 April ||

दिनविशेष १० एप्रिल || Dinvishesh 10 April ||

जन्म

१. नारायण राणे, भारतीय राजकीय नेते (१९५२)
२. मो ग रांगणेकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक, नाटककार (१९०७)
३. मणिशंकर अय्यर, भारतीय राजकीय नेते (१९४१)
४. घनश्यामदास बिर्ला, बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक (१८९४)
५. बाळासाहेब विखे पाटील, भारतीय राजकीय नेते (१९३२)
६. धनंजय रामचंद्र गाडगीळ, भारतीय अर्थतज्ञ (१९०१)
७. आयेशा टाकीया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
८. बर्नार्डो हौससाय, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ (१८८७)
९. कीरेपुषा श्रीकुमार, भारतीय साहित्यिक लेखक (१९५५)
१०. मार्शल वॉरेन निरेनबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते अनुवंशशास्त्रज्ञ (१९२७)
११. द. रा गाडगीळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (१९०१)
१२. डेजी रिडले, हॉलिवूड चित्रपट अभिनेत्री (१९९२)
१३. किशोरी आमोणकर, शास्त्रीय गायिका (१९३१)
१४. प्रफुल्लचंद्र सेन, भारतीय राजकीय नेते (१८९७)

मृत्यु

१. मोरारजी देसाई, भारताचे पंतप्रधान (१९९५)
२. डॉ पंजाबराव देशमुख, भारतीय राजकीय नेते, कृषिमंत्री (१९६५)
३. बिरबल साहनी, भारतीय शास्त्रज्ञ (१९४९)
४. वेनाबाई, रामदास स्वामींची कन्या (१६७८)
५. जिन लेबेऊफ, फ्रेंच इतिहासकार (१७६०)
६. जोसेफ लुईस लग्रगागे, गणितज्ञ (१८१३)
७. शोमु मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००८)
८. लेच कॅकझींका, पोलंडचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
९. दादासाहेब वर्णेकर, संस्कृत भाषा अभ्यासक (२०००)
१०. थकाझी सिवसकरा पिल्लई, भारतीय लेखक , लघुकथा लेखक (१९९९)

घटना

१. पोलिओची यशस्वी चाचणी योहान साल्क यांनी केली. (१९५५)
२. अमेरिकेने पेटंट पध्दतीची सुरुवात केली. (१७९०)
३. सेफटी पीनचे पेटंट वॉल्टर हंट यांनी केली. (१८४९)
४. फ्रांसने अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९८१)
५. पाकिस्तानमधील लष्करी कायदा संपुष्टात आल्या नंतर बेनेजिर भुट्टो या पाकिस्तानात परतल्या. (१९८६)
६. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू झाला. (१९७३)
७. श्रीलंका येथे झालेल्या बस बॉम्ब हल्ल्यात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
८. पहिला ब्लॅक होलचा फोटो प्रकाशित करण्यात आला. (२०१९)

दिनविशेष ९ एप्रिल
दिनविशेष ११ एप्रिल
Tags दिनविशेष १० एप्रिल Dinvishesh 10 April

TOP POEMS

पाऊस आठवांचा || POEM IN MARATHI ||

इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!!

बाबा || Marathi Poem || Father’s day Special ||

तुमच्या बद्दल लिहिताना कित्येक विचार येतात बाबा आणि प्रत्येक शब्द मला कित्येक भाव सांगतात

मैत्रीण || MAITRIN || MARATHI KAVITA ||

निखळ मैत्री तुझी नी माझी खुप काही तु सांगतेस तुझ्या मनातल्या भावना अलगत का तु बोलतेस कधी असतेस तु उदास तर कधी मनसोक्त हसतेस माझ्या या मैत्रीची एक गोडी तु सांगतेस

एकदा तु सांग ना || EKADA TU SANG NA ||

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना ती पावलं माझी घरभर फिरतील मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना

जिथे मी उरावे !!JITHE ME URAVE KAVITA ||

आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!

अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही

TOP STORIES

विरोध || शेवट भाग || Marathi katha ||

प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर एका परपुरूषाशी तू माझ्या समोर प्रेमाची कबुली देत आहेस !! आणि मी फक्त बघत बसलो! !! माझ्यावर खोट प्रेम केलंस तू !! नाटक केलंस!! त्या अनिकेतला फसवलस,! नाही प्रिती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही !! तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यु

स्मशान || कथा भाग ३ || Gavakadchya Katha ||

सदा शिवाच्या मागे मागे चालू लागला. तसेतसे ते कंदील आणखी जवळ येऊ लागले. शिवा आणि सदा थोडे जवळ येताच त्या दिशेने बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाने शिवा गोंधळून गेला. "आबा !! बाईंचा आवाज!!"सदा कुतूहलाने म्हणू लागला.

वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

"मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!" सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता,

द्वंद्व || कथा भाग ५ || शेवट भाग ||

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.

स्वप्न || कथा भाग ३ || SWAPN KATHA ||

वेड्या मनाने माझ्या प्रेम अंतरीचे ओळखले त्याच्या नजरेत पाहता माझेच मला मी दिसले

आई || कथा भाग ५ || Marathi Katha Kavita ||

फ्लॅटवर संध्याकाळी काम सगळं संपवून येताच तीने लगबगीने समीरला फोन लावला. "समीर !! " "शीतल !! आलीस ऑफिसमधून ?" "हो आत्ताच आले. !!" शीतलच्या आवाजातला फरक समीरला लगेच जाणवला. " शीतल !! काही प्रोब्लेम आहे का ??" शीतल क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली. " नाही रे !! काही प्रोब्लेम नाहीये !! तुझी आणि त्रिशाची आठवण आली म्हणून फोन केला होता." "बरं बरं !! "

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy