Contents
"तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात!! कधी अगदी मनसोक्त बरसून माझ्या सवे ते गातात कधी अगदी सरी त्या निवांत माझ्यात हरवून जातात!! खिडकी जवळ मला कधी उगाच बोलावून घेतात भिजलेल्या अंधुक आठवणीत ते भास मज का होतात!! बेफाम बरसताना भान हरपून त्या सरी पाहत राहतात सोबतीस आज नाही कोणी मलाच का ते विचारतात!! तो वाफाळलेला चहा पीत असेच क्षण निघून जातात तिच्या कित्येक प्रश्नाची उत्तरे मनातच अखेर राहतात!! अबोल मला बोलण्यास त्या सरी कित्येक वेळ बरसत राहतात खिडकी जवळ येतात आणि एकट्याच बोलत राहतात!! अगदी मनापासून ...!!" ✍योगेश
READ MORE
वादळास विचारावा मार्ग कोणता
रात्रीस विचारावा चेहरा कोणता
लाटेस विचारावा किनारा कोणता
की मनास या व…
Read Moreअलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read Moreत्या वार्यानेही तुला छळावे
सतत तुझे केस उडावे
तु त्यास पुन्हा सावरावे
तरी तो ऐकत नाही ना
बघुन ए…
Read Moreप्रेम म्हणतं मी
ते व्यक्त करायला जावं
हातात गुलाबाचं फुल देताना
नेमकं तिच्या बाबांनी पहावं
बाबा …
Read More“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !
वादच होत नाहीत !!
कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात
संवादच होत नाहीत !!
ओ…
Read Moreमाझे मन का बोलते
तु आहेस जवळ
वार्यात मिसळून
सर्वत्र दरवळत
कधी शोधले तुला मी
मावळतीच्या सावलीत
…
Read Moreकधी कधी मनातली सखी
खुपच भाव खाते
पाहुनही मला न पहाता
माझ्या नजरेत ती रहाते
चांदण्याशी बोलताना मा…
Read Moreअगदी रोजच भांडण व्हावं !!
अस कधीच वाटलं नाही
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read Moreअश्रुसवे उगाच बोलता
शब्दही का भिजून गेले
आठवणीतल्या तुला पाहता
हळूच मग ते विरून गेले…
Read Moreराहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र …
Read Moreपानांवर तुला लिहिताना
कित्येक वेळा तुझी आठवण येते
कधी ओठांवर ते हसु असतं
आणि मनामध्ये तुझे चित्र येत…
Read Moreकुठे असेल अंत
मनातील विचारांचा
एक घर एक मी
आणि या एकांताचा
भिंती बोलतील मला
संवाद हा कशाचा
आरश…
Read More“गोष्ट फक्त एवढीच होती
मला समजून सांगायचे होते
आणि तुला समजून घ्यायचे न्हवते…
Read More“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!
रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!
कधी बहरावी वेल…
Read Moreएक आर्त हाक मनाची
पुन्हा तुला बोलण्याची
तुझ्यासवे सखे मनातील
खुप काही ऐकण्याची
तुझ्याचसाठी पावसा…
Read Moreमाझ्या मनाच्या तिथे एक
तुझी आठवण सखे गोड आहे
कधी अल्लड एक हसू तुझे
कधी उगाच रागावणे आहे…
Read Moreएक गोड मावळती रेंगाळूनी
तिच्या नजरेच्या कडात हरवूनी
उरल्या कित्येक आठवणींत
ती बोलकी एक भेट…
Read Moreगुंतण म्हणजे काय असतं
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं
अतुट अश्या बंधनात कधी
उगाच स्वतःला अडकवायच असतं…
Read Moreफुलांच्या पाकळ्या मधील
सुगंध तुच आहेस ना
ही झुळुक वार्याची जणु
जाणीव तुझीच आहे ना
तु स्पर्श ह्या…
Read More