Contents
"तु हवी आहेस मला अबोल राहुन बोलणारी माझ्या मनात राहुन मला एकांतात साथ देणारी माझ्या शब्दांन मध्ये राहताना कवितेत जगणारी आणि डोळ्यातुन पाणी येताच अलगद ते पुसणारी!! तु हवी आहेस मला माझ्यावर रुसणारी मी जवळ येताच हळुच हसणारी माझ्या ह्दयात पहाताच स्वतःस शोधणारी आणि माझ्या मिठीत येताच स्वतः विसरणारी!! तु हवी आहेस मला माझी वाट पाहणारी उशिरा येताच माझ्यावर चिडणारी जन्मभराची साथ मागता माझ्या हाती हात देणारी क्षण न क्षण जगताना माझ्यावर प्रेम करणारी!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreविसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण…
Read Moreआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read Moreसंसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!
… रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !!…
Read More