"तुझ्या मनातील मी
 तुझ्या ह्रदयात पाहताना!!
 अबोल राहुन शब्दातुनी
 अश्रुतही राहताना!!

 सांग सखे प्रेम तुझे
 एकांतात गातांना!!
 बोल सखे भाव तुझे
 माझ्या डोळ्यात पाहतांना!!
 
 नको हा दुरावा मझ
 जवळ तु असताना!!
 नको ती रात्र सोबत
 आठवणीत राहताना!!
 
 का येऊन स्वप्नातह
 मला तु छळताना!!
 सांग सखे एकदा तरी
 माझी तु होताना!!

 मी नसेन मी तेव्हा
 तुझा मी असताना!!
 प्रेम हे शोधते तुला
 तुझ्या ह्रदयात पाहताना!!"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Comments are closed.

Scroll Up