तुला लिहिताना..!! || Tula Lihitana Kavita Marathi ||

Contents

Share This
"मनातल्या तुला लिहिताना
 जणु शब्द हे मझ बोलतात!!
 कधी स्वतः कागदावर येतात
 तर कधी तुला पाहुन सुचतात!!

 न राहुन स्वतःस शोधताना
 तुझ्या मध्येच सामावतात!!
 कधी तुझे नाव लिहितात
 तर कधी कवितेत मांडतात!!

 का असे वेडे नयन हे
 शब्दा सवे हरवतात!!
 कधी मलाच न भेटतात
 तर कधी तुलाच न शोधतात!!

 सांग सखे काय करु
 तुलाच न सांगतात!!
 कधी वही मध्ये लिहितात
 तर कधी ह्रदयात कोरतात!!

 मनातल्या तुला लिहिताना
 जणु भाव हे मझ बोलतात!!
 कधी क्षणात तुला पाहतात
 तर कधी तुझी साथ मागतात..!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RSERVED*

READ MORE

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक …
Read More

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओ…
Read More

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार …
Read More

आजी आणि आजोबा || MARATHI ESSAY ||

घरभर छोट्या पावलांनी अगदी मनसोक्त फिरावं माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच दुसरं टोक त्यांनी धरावं कधी…
Read More

Next Post

एकदा तु सांग ना!!! || EKADA TU SANG NA ||

Wed Oct 11 , 2017
या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना ती पावलं माझी घरभर फिरतील मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना