"मनातल्या तुला लिहिताना
 जणु शब्द हे मझ बोलतात!!
 कधी स्वतः कागदावर येतात
 तर कधी तुला पाहुन सुचतात!!

 न राहुन स्वतःस शोधताना
 तुझ्या मध्येच सामावतात!!
 कधी तुझे नाव लिहितात
 तर कधी कवितेत मांडतात!!

 का असे वेडे नयन हे
 शब्दा सवे हरवतात!!
 कधी मलाच न भेटतात
 तर कधी तुलाच न शोधतात!!

 सांग सखे काय करु
 तुलाच न सांगतात!!
 कधी वही मध्ये लिहितात
 तर कधी ह्रदयात कोरतात!!

 मनातल्या तुला लिहिताना
 जणु भाव हे मझ बोलतात!!
 कधी क्षणात तुला पाहतात
 तर कधी तुझी साथ मागतात..!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RSERVED*

READ MORE

World Book Day (23 April)

वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच…
Read More

मी एक प्रवाशी स्त्री !!!

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥या ब्रह्माच्यु…
Read More

संवाद ..!

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !वादच होत नाहीत !!कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यातसंवादच होत नाहीत !!ओळख…
Read More

Leap Day (लिप इअर)

दिनांक २९ फेब्रुवारी हा दिवस लिप डे म्हणून ओळखला जातो. दर ४ वर्षांनी येणाऱ्या या दिवसाचे वैज्ञानिक द…
Read More

एक हताश मतदार🙏🙏

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो..  मी कोणी राजकारणी नाही. किंवा कोणी राजकीय विश्लेषक ही नाही. मी तुमच्…
Read More

बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही…
Read More

हळुवार क्षणात..✍️

अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read More

Comments are closed.