Contents
"ती तुझी मिठी मला खुप काही बोलायची मी आनंदात असताना जवळ मला घ्यायची कधी खुप दुर असताना ओढ मला लावायची आणि जवळ येताच अश्रुनांही विसरुन जायची!! ती तुझी मिठी मला खुप काही सांगायची कधी स्वतःला हरवुन माझीच होऊन जायची त्या दोन हाताच्या बंधनात सार जग सामावुन जायची आणि माझ्या स्वप्नांना मनातल्या गोष्टी सांगायची!! ती तुझी मिठी मला खुप समजुन घ्यायची माझ्या ओठांवरचे शब्द अचुक टिपायची रुसलेल्या मला कधी चटकन मनवायची आणि जवळ तु येताच तुझीच होऊन जायची.. !!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED *
READ MORE
सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्…
Read Moreसकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्य…
Read Moreतु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गे…
Read Moreएकांतात राहशील ही तु
बुडत्या सुर्याकडे पहाणार
तो मी नसेल
मोकळेपणाने कधी
हशील ही तु
पण हसवणारा म…
Read Moreकळत नकळत कधी
प्रेम मी केल होतं
तुला सांगावंस वाटलं
पण मनातच राहिल होत
चांदण्या मधील एक तु
खुप म…
Read Moreसांग ना एकदा तु मला
सुर हे तुझे मनातले
ऐकना एकदा तु जरा
शब्द हे माझे असे
कधी पाहुनी तुज मी
हरवल…
Read More