"समोर तु असताना
  तुझ्यात मी मिळून जाते!!
  तुझ्यासाठी कविता लिहिणारे
  ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते!!

 शोधते मी स्वतःस कुठेतरी
  तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते!!
  तुझ्याकडे पाहतंच राहावे
  मन का मज ते सांगत राहते!!

 डोळ्यात तुझ्या पाहताच
  तुझ्याकडेच का ओढली जाते!!
  मिठीत तुझ्या यावे आज
  ती रात्र का बोलत राहते!!

 सख्या मनातले माझ्या
  मनातच का आज राहुन जाते!!
  तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या
  अबोल ओठांवरच का राहते!!

 समजुन घे ना मनास या
  डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते!!
  मिठीत तुझ्या तेव्हा ते
  तुला घट्ट धरून राहते!!

 आणि तु समोर असताना
  तुझ्यातच मी मिळून जाते!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Valentines day special..

गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते शब्दांच्या या वहीत लिहून काह…
Read More

द्वंद्व (कथा भाग ३)

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आण…
Read More

काॅफी || COFFEE MARATHI KATHA ||

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी …
Read More

अबोल मी || ABOL MI || MARATHI KAVITA ||

कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक …
Read More

नकळत (कथा भाग १) || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगि…
Read More
Scroll Up