"समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते!! तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते!! शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते!! तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते!! डोळ्यात तुझ्या पाहताच तुझ्याकडेच का ओढली जाते!! मिठीत तुझ्या यावे आज ती रात्र का बोलत राहते!! सख्या मनातले माझ्या मनातच का आज राहुन जाते!! तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या अबोल ओठांवरच का राहते!! समजुन घे ना मनास या डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते!! मिठीत तुझ्या तेव्हा ते तुला घट्ट धरून राहते!! आणि तु समोर असताना तुझ्यातच मी मिळून जाते!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल…
Read Moreकधी कधी वाटतं
अबोल होऊन रहावं
तुझ्याकडे पहात नुसत
तुझ बोलन ऐकावं
पापण्यांची उघडझाप न करता
एकटक …
Read More“तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!” प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिच…
Read More“माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या …
Read More“मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे म…
Read Moreआयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगि…
Read More