जीवन || LIFE || MARATHI POEM ||

Share This
"माहितेय मला जीवना
 अंती सर्व इथेच राही!!
 मोकळा हात अखेर
 मोकळाच राही!!
 जीवन तुझे नाव ते
 संपूर्ण होऊनी
 अखेर शुन्य राही!!

 जीवन आता बोलते
 हळुच ओठात हसते!!
 पुन्हा काय बोलते!!
 ऐक तु मानवा!!
 अंत फक्त तुझाच होई!!
 विचार मात्र तुझेच राही!!
 कमाव असे विचार जे
 अंती फक्त तुझेच राही!!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…
Read More

तो पाऊस || PAUS MARATHI KAVITA ||

“तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात कधी अगदी …
Read More

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या …
Read More

Next Post

एक कविता || POEM || LOVE ||

Sun Aug 23 , 2015
आज अचानक मला आठवणीचे तरंग दिसले प्रवासातील आपण दोघे आज मी एकटीच दिसले दुरावलास तु नकळत व्यर्थ ते कारण दिसले कळता मझ चुक ही किती हे काळ दिसले