Contents
"नव्या वाटांवर चालताना मी अडखळलो असेन ही!! पण जिंकण्याची जिद्द आजही मनात आहे!! सावलीत या सुखाच्या क्षणभर थांबलो असेल ही!! तळपत्या उन्हात चालण्यास आजही मी समर्थ आहे!! कधी सोबती माझ्या कोणी वाट चालेलही!! पण एकांतात थांबण्यास आजही मी निडर आहे!! त्या मार्गावरून कदाचित मी कुठे चुकेलही!! पण पुन्हा मार्ग शोधण्यास आजही मी खंबीर आहे!! त्या जिंकण्याची मशाल मझ आता खुणावते ही!! पण त्यासाठी लढण्यास आजही मी तयार आहे!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
“तू शांत हो!! काहीच बोलू नकोस !! तुला बरं व्हायचं आहे !!” प्रिती उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात तिच…
Read Moreमाझ्यातल्या “मी” ला
शोधायचं आहे मला
मी एक स्त्री आहे
खूप बोलायचं आहे मला
मी जननी आहे मी मुलगी आह…
Read More“माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्…
Read More“तो पाऊस आणि ती खिडकी
मला खूप काही बोलतात
आठवणींच्या कित्येक थेंबात
मला चिंब भिजवून जातात
कधी अगदी …
Read More“वाटा पडतात मागे
वळणे ही नवीन येतात
कधी सोबती कोणी
कधी एकांतात रहातात
अंधारल्या वेळी ही कधी
चंद…
Read More