जागतिक मराठी भाषा दिवस हा दरवर्षी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याने मराठी भाषेला अधिकाधिक समृद्ध केले. मराठी भाषेची गोडी त्याच्यातील आपलेपणा याची ओळख त्यांनी करून दिली. त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि तो दिवस म्हणजेच २७ फेब्रुवारी, मराठी भाषा दिवस !! 

विष्णु वामन शिरवाडकर [कवी कुसुमाग्रज]
SHARE