जगुन बघ थोडेसे || PREM KAVITA MARATHI||

Share This
"काही क्षण माझे!!
 काही क्षण तुझे!!
 हरवले ते पाहे
 मिळवले ते माझे!!

 मी एक शुन्य!!
 तु एक शुन्य!!
 तरी का हिशेबी!!
 मिळे एक शुन्य!!

 करता आठवण!!
 उरी एक सल!!
 मिळे मझ अखेर!!
 पुन्हा एक क्षण!!

 असे ही उरले!!
 तसेही का उरले!!
 जगायचे ते मिळवुन!!
 क्षण ते उरले!!

 अश्रु ते सोबती!!
 मित्र हे सोबती!!
 सल विसरुन जाते!!
 आपले ही सोबती!!

 मग का राहिले!!
 जगायचे  जे राहिले!!
 हसुन घे थोडेसे!!
 हसायचे जे राहिले!!!!"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

हुरडा पार्टी || Hurada Party ||

शेतात जाऊन मस्त हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानिमित्त रानात फिरणं होत आणि कित्येक …
Read More

Next Post

शोधीसी रे तुला || MARATHI KAVITA SANGRAH ||

Wed Aug 10 , 2016
आस लागे जीवा साथ दे तु मला वाट ती हरवली शोधीसी रे तुला राख झाली मना जाळते जाणीवा मन हे तरीही शोधीसी रे तुला