"काही क्षण माझे!! काही क्षण तुझे!! हरवले ते पाहे मिळवले ते माझे!! मी एक शुन्य!! तु एक शुन्य!! तरी का हिशेबी!! मिळे एक शुन्य!! करता आठवण!! उरी एक सल!! मिळे मझ अखेर!! पुन्हा एक क्षण!! असे ही उरले!! तसेही का उरले!! जगायचे ते मिळवुन!! क्षण ते उरले!! अश्रु ते सोबती!! मित्र हे सोबती!! सल विसरुन जाते!! आपले ही सोबती!! मग का राहिले!! जगायचे जे राहिले!! हसुन घे थोडेसे!! हसायचे जे राहिले!!!!" -योगेश *ALL RIGHTS RESERVED*
