जगणे..!! JAGANE KAVITA MARATHI ||

Share This
"कधी आयुष्य जगताना
 थोड वेगळ जगुन पहावं
 येणार्‍या लाटांच्या
 थोड विरुध्द जाऊ द्यावं!!

 श्वासांचा हिशोब तर होईलच
 पण प्रत्येक श्वासात
 खुप जगुन पहावं
 कधी रडताना तर कधी हसताना
 मन मोकळं करुन जावं!!

 चांदणे मोजण्याचा उगाच
 हट्ट करुन बघावं
 पाऊसात कधी तरी
 चिंब भिजून जावं!!!

 वाळूवरती बसुन एकदा
 तो सुर्यास्त पहावं
 समुद्राकडे पाहून उगाच
 आठवणींच गलबत दिसावं
 जगणं हे असच असत
 थोड जाणुन घ्यावं
 आणि मन उगाच म्हणते
 आयुष्य जगताना
 थोडं वेगळं जगुन पहावं!!"
 योगेश खजानदार 

READ MORE

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…
Read More

Next Post

विरहं || A Best Heart Touching Love Story ||

Wed Jan 11 , 2017
कुठेतरी आजही तुझी आठवण कायम आहे त्या चांदण्या मध्ये मी तुला का उगाच शोधते आहे अश्रुचा हा सागर जणु मला का आज बोलतो आहे आठवणींच्या लाटां मध्ये तु कुठे हरवला आहे