Contents
"चांदण्यात फिरताना दुख मनात सलते!! शुभ्र या चंद्रावरती डाग लागले कसले!! कुणी केला आघात कोणते दुर्दैव असते!! जीवन हे जगताना घात लागले कसले!! सुख शुभ्र धवल दुखाचे काजळ असते!! डोळ्यात घालुन त्यास सौदर्य खुलत असते!! आयुष्य हे असच जगायचे असते!! चंद्राचे डाग विसरुन शुभ्र चमकायचे असते!! दुखाची सल विसरुन आनंदी जगायचे असते!!" ✍️ योगेश *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
गुंतण म्हणजे काय असतं
स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं
अतुट अश्या बंधनात कधी
उगाच स्वतःला अडकवायच असतं…
Read Moreअगदी रोजच भांडण व्हावं !!
अस कधीच वाटलं नाही
पण खूप दिवसांनी एकदा व्हावं
अस मात्र उगाच वाटतं राहत…
Read Moreगुलाबाची ती पाकळी
मला आजही बोलते
तुझ्या सवे घालवलेले
क्षण पुन्हा शोधते
शब्दांच्या या वहीत
लिहून…
Read Moreनजरेतूनी बोलताना
तु स्वतःस हरवली होती
ती वेळही अखेर
क्षणासाठी थांबली होती
ती वाट ती सोबत
ती झुळुक ह…
Read Moreसंसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा …
Read More“गोष्ट फक्त एवढीच होती
मला समजून सांगायचे होते
आणि तुला समजून घ्यायचे न्हवते…
Read More